TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पैसे देण्याची आमिष दाखवत चिमुकलीचा विनयभंग; नराधमाला अटक

vijay waghmare by vijay waghmare
August 6, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव प्रतिनिधी । वरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या चिमुकलीला १० रूपये देण्याचे आमिष दाखवत विनयभंग केल्याची घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील एकाला अटक करण्यात आली असून वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील वैदूवाडा परिसरात ७ वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारा नंदकिशोर मधुकर चौधरी याने पिडीत चिमुकलीला १० रूपये देण्याचे आमिष दाखवत तिला घरात बोलावून तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने थेट वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी नंदकिशोर मधुकर चौधरी रा.वरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

स्वप्निल पाटील यांची पोलीस निरीक्षकपदी निवड, प्रतापराव पाटलांनी दिल्या शुभेच्छा देत केला सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे यांच्या जन्मदिनानिमित्त पी.आर.हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

July 1, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 9 ते 15 नोव्हेंबर 2025 !

November 9, 2025

देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप ; म्हणाले…

December 3, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज ५०१ रुग्णांची कोरोनावर मात

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group