TheClearNews.Com
Saturday, November 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव

vijay waghmare by vijay waghmare
August 25, 2025
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, दि. २४ (प्रतिनिधी) : ‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब ‘हिरिताचं देनं घेनं’ या श्रावण काव्यसंध्येत उमटले.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त ‘हिरिताचं देनं घेनं’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही श्रावण काव्यसंध्या भाऊंचे उद्यान येथे संपन्न झाली.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पालक सचिव यांचे समवेत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात चर्चा

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात !

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी किरण डोंगरदिवे (बुलढाणा), कवयित्री रेणुका खटी पुरोहित (पुणे), माया धुप्पड, विमल वाणी, विश्वस्त दिनानाथ चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिणाईंच्या पणतसून स्मिता चौधरी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.

जयश्री मिस्त्री हिने स्वरचित ‘कवयित्री माझी माय..’ व ‘अरे संसार संसार..’ कविता गाऊन कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

किरण डोंगरदिवे यांनी ‘श्रावण मासी हर्ष..’ या कवितेवर भाष्य केले. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी ना.धों.महानोर, बहिणाबाई चौधरी, बालकवी वाचावे असे सुचवले. पत्रकार आणि साहित्यिकांनी मिळुन समाज बदलविता येतो. स्वरचित ‘शाळेच्या वाटेवर बोरं विकत होती म्हातारी.. झाडांच्या पानो पानी..’ ही कविता म्हटली.
माया धुप्पड यांनी बहिणाबाईंनी संसार करतात निसर्गाची लिपी वाचली. ‘परशुराम बेलदारा..’ व ‘श्रावण उत्सव..’ या कविता म्हटली. सुखी ठेव देवराया.. असे म्हणत विटेचे कौतुक करताना साहित्यातून मनाची जडणघडण बहिणाबाई च्या कवितेतून होते. मनाची पोषण मुल्यांसह माणूस घडवायचे असेल तर साहित्याचा पाया मजबूत असावा‌. संत, साहित्य, ग्रंथाच्या आधारावरच सामाजिक व्यवस्था ठिकुन आहे. साहित्य वाचनासाठी नाही तर ते आचरणात आणण्यासाठी आहे.
रेणुका खटी पुरोहित यांनी कविता शिकण्याची नसते तर ती अनुभवण्याची असते. लढण्याचा आत्मविश्वास कविता देते. स्वरचित ‘श्रोता..’ ही कविता सादर करते. प्रत्येक प्रश्नाला, कठिण प्रसंगाला उत्तर देणारी ‘श्वासाची धडपड..’ ही रचना सादर केले. ‘अवघड होते आयुष्याचे गणित केवढे..’, सत्य आजवर दडले का.. रंग असा का उडलेला.. ही गजल म्हटली.

यानंतर विमल वाणी यांनी ‘आज दिवस पहा सोनियाचा..’, म्हण माहेर खान्देश.. ही रचना सादर करुन रसिकांची वाह वाह मिळविली. दादासाहेब वाघ, शितल पाटील, अरविंद महाजन, वंदना महाजन, संगिता महाजन, पुष्पा साळवे, प्रकाश पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या.

श्रावण काव्य संध्येत सहभागी झालेल्या कवी कवयित्री यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सहभागी मान्यवरांचे स्वागत तुळसीचे रोप व ग्रंथसंपदा देऊन अशोक चौधरी यांनी केले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालनासह सहभागी कवी-कवयित्रींचा परिचय करून दिला. किशोर कुळकर्णी यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA shower of poems by nature's daughter at the poetry evening 'Hiritachan Denan Ghenan'

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पालक सचिव यांचे समवेत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात चर्चा

October 31, 2025
जळगाव

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात !

October 31, 2025
जळगाव

कबचौउमवि’तर्फे दिलीप तिवारी यांना पीच. डी. प्रदान

October 31, 2025
गुन्हे

खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांना आश्रय देणारा जेरबंद !

October 31, 2025
जळगाव

अतिवृष्टी अन् आव्हानांवर मात करत जैन इरिगेशन कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ

October 30, 2025
गुन्हे

डोळ्यात मिरची पुड टाकून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

October 30, 2025
Next Post

मेहरूण तलावाच्या विकासासह आधुनिक वॉटरफ्रंटला मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्मशानभूमीत भयानक दृश्य, अल्पवयीन मुलीला पूजनाचा अघोरी प्रकार !

September 27, 2021

अवैध गौण खनिज वाहतुक ; जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई, दोघांना अटक !

April 9, 2024

मंगेश चव्हाणांच्या पराभवाचे षडयंत्र खा. उन्मेष पाटील यांनी रचले होते ; घृष्णेश्वर पाटलांच्या आरोपाने प्रचंड खळबळ !

September 15, 2021

जळगावात घरफोडी ; पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group