TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : बेपत्ता नणंद भावजयीचे मृतदेह आढळले नदीत तरंगताना !

चारा आणण्यासाठी गेल्या होत्या शेतात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिल्लोड (वृत्तसंस्था) चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या दोन बेपत्ता महिलांचे मृतदेह पूर्णा नदीत मंगळवारी सकाळी तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फरीदाबी शेख नसीर (३५), यास्मिनबी शेख सगीर ( २८, रा. बोरगाव सारवाणी) अशी या मृत महिलांची नाव आहेत. या दोघं महिला नणंद भावजयी असून सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवाणी येथील फरीदाबी आणि यास्मिनबी या दोघी सोमवारी सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने उशिरा सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. मंगळवारी पहाटे दोघींचेही मृतदेह पूर्णा नदीत तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही नदी ओलांडताना नदीत पडल्या की, त्यांनी आत्महत्या केली? याचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुग्रीव चाटे करीत आहेत. फरिदाबी यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, असा परिवार आहे, तर यास्मिनबी यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
Next Post

धरणगावहून गोंदिया येथे जाणारा संशयास्पद रेशनचा आठ लाखांचा तांदुळ जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधी घरात घुसला नंतर फिल्मी स्टाईल तरुणीच्या भांगेत जबरदस्ती भरले कुंकू ; मित्राने बनवला व्हिडीओ, मग दिली धमकी !

February 1, 2023

हॉकी महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ; विविध १० ठराव पारित

January 31, 2021

जामनेरच्या एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या ; सचिन तेंडूलकरकडे होता अंगरक्षक !

May 15, 2024

चोपड्यातील मुख्य बाजारपेठेतून महिलेने लांबवली अडीच लाखाची रोकड !

November 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group