TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात गुरुवारपासून डायलिसिस सुविधा ; रोटरी क्लब व हरताळकर हॉस्पिटलचा पुढाकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2023
in आरोग्य, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ चोपडा व हरताळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने चोपडा रोटरी डायलिसिस सेंटर हरताळकर हॉस्पिटल येथे सुरू केले जाणार आहे. गुरुवार, 29 जून संध्या 5 वाजेला आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर याचे लोकार्पण होईल.

चोपडा तालुक्यात व परिसरातील रूग्णांसाठी शहरामध्ये डायलेसिस यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रूग्णांना उपचारासाठी इतर शहरांमध्ये जावे लागते. यात रूग्णाला अधिकचा आर्थिक भुर्दंड बसतो. त्यासाठी चोपडामध्ये ही सुविधा असावी अशी मागणी होती. त्यामुळे आता चोपडा शहरात रूग्णांसाठी डायलिसिस सेंटर सुरू होणार असल्याने रूग्णांना दिलासा मिळणार आहे. डायलिसिस सेंटर सुरु करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या कळून विशेष सहकार्य मिळालेले असून रोटरी डायलिसिस सेंटर च्या माध्यमातून अल्प दरात हि सुविधा रुग्णांना दिली जाणार आहे.

READ ALSO

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
Next Post

विवाहितेला छळाचा अहवाल देण्यासाठी मागितली लाच ; समुपदेशक महिलेला रंगेहात पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वादळी वाऱ्यामुळे आडोसा घेण्याचा निर्णय जीवावर बेतला ; जळगावात दोघांसोबत घडली भयंकर दुर्घटना !

April 27, 2023

अकोला एलसीबीची मटका जुगारावर धाड ; चौघांकडून ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 19, 2023

महाराष्ट्रातील मतदारांना आता मतपत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सूचना

February 2, 2021

धरणगावच्या वाळू माफियांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार : रामचंद्र माळी

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group