TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहितेला छळाचा अहवाल देण्यासाठी मागितली लाच ; समुपदेशक महिलेला रंगेहात पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव (वृत्तसंस्था) सासरी होत असलेल्या छळाची पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यासाठी आवश्यक असलेला अहवाल देण्यासाठी तक्रारदार महिलेकडून महिला समुपदेशकाला सहा हजार ६०० रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समुपदेशकास रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.

कळंब तालुक्यातील एका विवाहितेला (२३) त्यांचे पती व सासरचे मंडळी हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात विवाहितेस गुन्हा दाखल करायचा होता. यासाठी विवाहितेस समुपदेशन कार्यालयाचा अहवाल आवश्यक होता. म्हणून यातील विवाहितेने पंचायत समितीमधील तुळजाभवानी जनविकास सामाजिक संस्थेच्या (मोहा, ता. कळंब) महिला समुपदेशन व मदत केंद्रात तक्रारी अर्ज दिला होता.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

तक्रारदार विवाहितेला तिच्या बाजूने कळंब पोलिस ठाणे येथे व न्यायालयात अहवाल पाठवण्याकरिता महिला समुपदेशक नीता सुनिल गायकवाड (३७, कल्पना नगर, कळंब) यांना विनंती केली. परंतु, गायकवाड यांनी लाचेची मागणी केली. तक्रारदार विवाहितेला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळ केल्यानंतर मंगळवारी सापळा लावण्यात आला. यामध्ये पंच व साक्षीदारांसमक्ष सोमवारीच शुल्काच्या नावाखाली पूर्वी एक हजार रुपये स्विकारल्याचे मान्य करून ६६०० लाचेची मागणी केली. तसेच तेथेच लाच स्वीकारताच नीता गायकवाड यांना अटक करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

कॉलेजचा पहिला दिवस, एकुलती एक मुलगी घराबाहेर पडली अन् पुढं घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवजयंती सोहळा : अजित पवारांसह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत उत्साहात !

February 19, 2022

मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण ; अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय : संजय राऊत

May 30, 2021

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन! संतपीठ स्थापन करण्यासह मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ मोठ्या घोषणा

September 17, 2021

वरणगावात माथेफिरुंनी पेटवली घरासमोर उभी असलेली दुचाकी !

January 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group