TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेड ते धूरखेडे रस्त्यासाठी नागरिकांकडून पालकमंत्र्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) नांदेड ते धूरखेडे चार किलोमीटर रस्त्यासाठी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना गावातील नागरिकांनी नुकतेच निवेदन दिले. यावेळी नांदेड गावातील अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

रस्त्यासाठी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना नांदेड ते धूरखेडे या चार किलोमीटर रस्त्यासाठी युवासेना व नांदेड गावातील नागरिकांनी निवेदन दिले. यापूर्वी रस्ता कधीच झालेला नाही. त्यामुळे अनेक अडचणींना नागरिकांना, शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहेत. तसेच हा रस्ता झाला तर नांदेड गावातील अनेक लोकांचे रोजगाराचे प्रश्न कायमचे सुटतील. यासाठीच युवासेनेचे उपतालुकाध्यक्ष भरत सैंदाणे, मागासवर्गीय सेनेचे विभाग प्रमुख संजय मोरे, मागासवर्गीय शाखाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, युवा सेना शाखा अध्यक्ष गोकुळ सैंदाणे, उपशाखा अध्यक्ष लखीचंद सैंदाणे, शेतकरी सेनेचे उपशाखा अध्यक्ष दत्तू कोळी, भटू सैंदाणे, अजीम मणियार, रमेश कोळी, रघुनाथ कोळी, दगा कोडी, दिलीप कोळी, प्रकाश भोई, बाळू कोळी यांच्यासह नांदेड गावातील सत्संगी मंडळ आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सुद्धा झाला.

READ ALSO

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

June 21, 2025
Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Next Post

सहनिबंधक कार्यालयाचा लिपिक ९०० रुपयांची लाच घेतांना जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र शासनाची इकरा एच जे थीम महाविद्यालयाला आय. टी. व गणित पदवीत्तर विषयाची मान्यता

June 28, 2021

जिल्हा रुग्णालयात मशिनरी खरेदीत अपहार,दोषींवर कारवाई करा ; गजानन मालपुरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

November 21, 2020

मला सहआरोपी करण्याचा प्रयत्न ; फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

March 13, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ सप्टेंबर २०२४ !

September 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group