TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सहनिबंधक कार्यालयाचा लिपिक ९०० रुपयांची लाच घेतांना जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) येथील जिल्हा सहनिबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला जमीन नावची करण्यासाठी पावती व हुकूमनामा प्रमाणित करुन देण्यासाठी ९०० रुपयांची लाच स्विकारताना सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. विनोद गिरीधर मुनेश्वर (३२) असे लाचखोर लिपीकाचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या आईच्या नावावरील जमीन तक्रारदार यांच्या नावे करण्याचा आदेश गेवराई येथील न्यायालयाने दिला होता. यासाठी बीड येथील जिल्हा सहनिबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक विनोद मुनेश्वर याने तक्रारदारांना पावती आणि हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी शासकीय फिस ६०० रुपये आणि १०० रुपये लाच अशी एकूण १५०० रुपयांची रक्कम मागितली होती. परंतू तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

एसीबीच्या पथकाने लाच मागितल्याबाबत पंचासमक्ष पडताळणी केली आणि त्यानंतर सापळा रचला. त्यानुसार सोमवारी मुनेश्वर याला १५०० रुपये घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे, कर्मचारी भारत गारदे, हनुमान गोरे, अविनाश गवळी, संतोष राठोड, गणेश म्हेत्रे यांनी ही कारवाई केली. शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

दोन मित्र एकमेकांशी बोलत दुचाकी चालवत असतांना धडकली तिसरी मोटारसायकल ; तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाणार प्रकल्प : जमीन खरेदी-विक्रींच्या व्यवहारांची चौकशी करून महिन्याभरात कृती अहवाल द्या : नाना पटोले

October 15, 2020

युवकाचं पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम, नंतर पतीचा ‘असा’ काढला काटा ; घटना वाचून हादरून जाल !

May 25, 2022

बाम्हणे साईदुध उत्पादक सोसायटीत एक लाखाचा अपहार ; कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 15, 2022

हिरकणी महिला मंचमुळे महिलांना मिळेल आधार – ॲड. भारती मुजुमदार

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group