TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन मित्र एकमेकांशी बोलत दुचाकी चालवत असतांना धडकली तिसरी मोटारसायकल ; तरुण जागीच ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पडेगाव मिटमिटा रोडवर सोमवारी (दि.१०) दुपारी भरधाव जाणाऱ्या तीन दुचाकी एकमेकांवर धडकून विचित्र अपघात झाला. यात एका तरुणाचा मृत्यू तर अन्य तीघ गंभीर जखमी झाले आहेत. आदर्श नारायण शिरसे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिटमिटा रोडवरील एका ढाब्यासमोर सोमवारी दुपारी अडीच विचित्र अपघात घडला. दोन मित्र एकमेकांशी बोलत दुचाकी चालवत असताना तिसरी दुचाकी येऊन त्यावर धडकली. त्यानंतर तिन्ही वाहनचालक जमिनीवर आदळले.
यात सिडको गुलमोहर कॉलनीतील आदर्श नारायण शिरसे (१८) हा जागीच ठार झाला. तर किरण राजू चव्हाण (१८), मोतीवालानगरातील शायन खान अशरफ खान (१८) आणि बुढीलेन येथील शहदाब शरीफ शेख (२५) हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघं जखमींना उपचार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आदर्श शिरसे याचा मृतदेह घाटीत पाठविला. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी तिन्ही दुचाकी (एमएच २० जीएच ६७९७), (एमएच २० जीएम ८४४९ ) आणि (एमएच २० एफएस ८५७१) या तिघं दुचाकी ताब्यात घेण्यात आल्यात. जखमींच्या जबाब नोंदविल्यानंतरच अपघात नेमका कसा झाला?, हे स्पष्ट असल्याचेही पोलिसांनी संगीतले. याबाबतचे आज ‘पुण्य नगरी’नेसह एका पोर्टलने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

दगडाने ठेचून पुतण्याने केला काकूचा खून, मृतदेह फेकला शेण खड्ड्यात ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 14 जून 2024 !

June 14, 2024

मोठी बातमी ! नाशिकमध्ये आश्रमशाळेतील ४ मुलांना विषबाधा तर दोघांचा मृत्यू

August 24, 2022

जळगाव जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ६७६ कोटी जमा !

June 12, 2024

धरणगावहून गोंदिया येथे जाणारा संशयास्पद रेशनचा आठ लाखांचा तांदुळ जप्त !

October 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group