TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात ; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरच्या उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ कार-ट्रकच्या भीषण अपघात झाला आहे. या अघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे. ओव्हरटेक करणाच्या नादातून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या दुर्घटनेत कारमधील लहान मुलगी आश्चर्यकाररित्या बचावली आहे.

उमरेड रोडवरून एक कार नागपूरकडे जात होती. यावेळी कारचा वेग ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त होता. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार त्याच ट्रकला धडकली. त्यामुळे ती अनेकदा पलटी झाली. या घटनेत 7 जणांनी जागेवरच प्राण सोडले. कारमध्ये एका लहान मुलींसह नऊ जण होते. यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे पाहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले. कारमधून मृतांना काढणेही अवघड झाले होते. स्थानिक नागरिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त नुरुल हसन, वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपघातानंतर किती तरी वेळ वाहतूक कोंडी झाली. रस्त्यांवर शेकडो गाड्या रांगेत उभ्या होत्या.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

नगरमध्येही 7 ठार

कोपरगाव (जि. अहमदनगर) तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात कोपरगाव महामार्गावर शुक्रवारी सकाळी पगारे वस्तीनजीक कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की चेंदामेंदा झालेल्या ॲपे रिक्षातील 7 जणांचा मृत्यू झाला. 6 गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग गजनसिंग (४२, रा. दानामंडी, लुधियाना, पंजाब) नाशिकच्या दिशेने फरार झाला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

धक्कादायक ! ११ वर्षीय एचआयव्ही पीडितेवर बलात्कार, गुप्तांग फाटलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवघ्या दोन मिनिटात दोन तृतीयपंथींनी लांबवले वृद्धाचे एक लाख रुपये !

April 5, 2023

जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५३ हजार १३९ तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ४२७

December 9, 2020

शिरपूरमधील १५०० एकरावरील गांजाची वानखेडेंना माहिती होती ; अनिल गोटेंचा आरोप !

November 7, 2021

जळगाव जिल्ह्यात एकही आदिवासी लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू देणार नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हनुमंतखेडा येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यात ग्वाही !

January 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group