TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाचे साहित्य नेणारा ट्रक आणि मालवाहू रिक्षाची समोरा समोर धडक ; तीन ठार, दोन गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

शहादा (प्रतिनिधी) तालुक्यातील विसरवाडी-सेंधवा या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मालवाहू रिक्षा‎ ‎ यांच्यात समोरासमोर धडक होऊन‎ झालेल्या भीषण अपघातात तीन जण‎ जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर‎ जखमी झाले. हेमराज अंजने (वय ३९),‎ मनोज घाट्या (वय ४२,दोघं रा.सुरत) व‎ ‎भगवान भाई गोविंद पंचुले (वय ४८ रा.गोंदिया, मध्यप्रदेश), अशी या अपघातातील तिघां मयतांची नावे आहेत.

रविवारी सकाळी पहाटे साडेसहा‎ ‎ वाजेच्या सुमारास शहादाकडून प्रकाशाकडे जाणारी मालवाहू रिक्षा प्रकाशानजीक आली असता कोकणामाता मंदिराजवळ समोरून आलेल्या भरधाव ट्रकवर धडकली. ट्रक भरधाव असल्याने रिक्षाच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यामुळे पुढे बसलेले तिघेजण चेपले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह काढतानादेखील मदत करणाऱ्यांच्या थरकाप उडत होता. हा अपघात इतका भीषण हाेता की, घटनास्थळी रक्ताचा सडा‎ पडलेला होता. अगदी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ट्रकमध्ये अडकलेल्या छोट्या मिनी ट्रकला बाहेर काढावे लागले अशी परिस्थिती होती.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दुसरीकडे जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या अपघातानंतर ट्रक चालक व सहचालक दोघेही फरार झालेले आहेत. तर मालवाहू रिक्षा चालक गोलूभाई व अनिकेत‎ अंतिम (दोघं रा.हिरापूर,मध्य प्रदेश) अशी जखमींची नावे असून त्यांना जिल्हा रुग्णालयात‎ उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

जळगावात भरदिवसा तरुणीचा तरुणावर चाकू हल्ला ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Heat Wave : पुढील पाच दिवस महाराष्ट्र तापणार ; सूर्याचा UV इंडेक्स धोकादायक पातळीवर

March 29, 2022

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर

May 9, 2025

जळगाव जिल्ह्यात १० पोलिस ठाण्यांचे होणार विभाजन !

March 11, 2023

कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही

March 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group