TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात उर्जाक्षेत्र वाचवण्यासाठी संघर्ष कृती समितीचा दोन दिवसीय लाक्षणिक संप

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) उर्जाक्षेत्र वाचवण्यासाठी तसेच ग्राहक हितासाठी संघर्ष कृती समितीने दोन दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. यात भुसावळ विभागातील संघर्ष समितीतील सहभागी संघटनांचे सुमारे १५०० सभासद संपात उतरले आहे. दरम्यान, प्रशासनाने याची दखल न घेतल्यास संघर्ष कृती समिती आपले आंदोलन येता काळात अधिक तीव्र स्वरुपात करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

वीज अधिकारी, कर्मचारी अभियंते कामगार व बाह्यस्त्रोत कामगार संघटना यांच्या संघर्ष कृती समिती मार्फत मागील दीड महिन्यापूर्वी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण तसेच ऊर्जा खाते महाराष्ट्र राज्य याना देण्यात आलेल्या आंदोलनाच्या नोटीस नुसार दिनांक १६.०२.२०२२ पासुन सनदशीर मार्गाने पुकारलेल्या आंदोलनाची शासन तसेच प्रशासनाने कुठल्याही स्तरावर दखल न घेतल्यामुळे तीनही कंपन्यानमधील मान्याता प्राप्त २६ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना व १२ बायस्त्रोत कंत्राटी कामगाराच्या संघटना यांनी एकत्र मिळुन शासन तसेच प्रशासनाचा खालील प्रमाणे लादण्यात आलेल्या अन्यायकारक बाबी जसे १) सुधारित विद्युत कायदा २०२९ ची अमलबजावणी करण्याबाबत चा हट्ट २) विद्युत क्षेत्राचे खासगीकरण करुन सामान्य जनतेचा पैश्यातून तसेच कर्मचाऱ्यांच्या परीश्रमातून उभारलेली अनमोल यंत्रणा कवडीमोल भावात खासगी भांडवलदारांच्या घशात घालणे ३) अतिशय उत्कृष्ट व उच्च महसूल देणारी महावितरण कंपनी मधील १६ शहरे परवाना तत्वावर खासगी भांडवलदारांना बहाल करणे ४) कामगार संघटनांना विश्वासात न घेता होल्डिंग कंपनी मार्फत बदली धोरण व त्याप्रमाणे इतर असे अनेक चुकीचे धोरण एकतर्फी पणाने लागू करणे ५) अत्यल्प दारात विद्युत निर्मिती करणारे जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती तसेच शासनाचे ताब्यात काढून खासगी भांडवलदारांच्या ताब्यात देणे. अश्या चुकीच्या धोरणांना आळा घाल्यासाठी त्याच सोबत बाहयस्त्रोत कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षा पर्यंत नोकरीची शाश्वती देणे व त्यासोबत वीज क्षेत्रातील सर्व कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, यासाठी दि. ०९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्रातील संघर्ष समितीचे सुमारे ३५-४० हजार घटक संघटनेतील सभासदांच्या उपस्थितीत मुंबई येथे आजाद मैदानावर जोरदार निदर्शने करून सुद्धा शासन प्रशासनाने त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे नाइलाजास्त्व उर्जाक्षेत्र वाचवण्यासाठी तसेच ग्राहक हितासाठी नाइलाजास्त्व संघर्ष कृती समिती आंदोलनाच्या नोटीस मध्ये नमुद केल्यानुसार सर्व संघटनांनी दि. २८ मार्च २०२२ च्या ००.०० वाजे पासून दिनांक २९ मार्च २०२२ च्या २४.०० वाजे पर्यंत (एकुण २ दिवस) लाक्षणिक संप पुकारलेला असून त्यात भुसावळ विभागातील संघर्ष समितीतील सहभागी संघटनांचे सुमारे १५०० सभासद संपात उतरलेले असुन जर या २ दिवसाच्या संपाची सुद्धा शासन किव्हा प्रशासन यांनी दखल न घेतल्यास संघर्ष कृती समिती आपले आंदोलन येता काळात अधिक तीव्र स्वरुपात करणार असून त्यामुळे ग्राहक सेवा विस्कळीत होणे, औद्योगिक शांतता भंग पावणे किव्हा कायदा सुवस्थेचा प्रश्न उदभवल्यास त्यासाठी शासन तसेच प्रशासन जबाबदार राहतील. याची शासनानी तसेच प्रशासनानी कृपया नोंद घ्यावी.

READ ALSO

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
गुन्हे

जुन्या वादातून झालेल्या चकमकीत तरुणावर चाकू हल्ला

January 30, 2026
Next Post

वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने सरकारने उपसले बैठक रद्द करण्याचे हत्यार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

November 30, 2021

आनोरे विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना मुन्नादेवी आणि मंगलादेवी फाउंडेशनतर्फे वह्या वाटप !

July 13, 2022

भाजपच्या टोनी महाजन यांनी दाखवले धरणगाव पाणी वितरणातील मुख्य समस्येवर बोट ठेवण्याचे धाडस !

December 9, 2024

खदानीत बुडून एकुलत्या एक मुलाचा मृत्यू ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

October 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group