TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खदानीत बुडून एकुलत्या एक मुलाचा मृत्यू ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) मित्रांसोबत पायी जात असतांना पाय घसरुन खदानीत पडलेल्या रोहीत विकास पठाण (वय-५, रा. सावदे ता. एरंडोल) या चिमुकल्याचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली.

नेमकं काय घडलं !
एरंडोल तालुक्यातील सावदे गावात विकास सुपडू पठाण हे आपल्या पत्नी मोनी व पाच वर्षाचा मुलगा रोहितसह वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळीच पठाण दाम्पत्य हे शेताच्या कामाला निघून गेले होते. त्यावेळी रोहित हा घरी एकटाच होता. दरम्यान. दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील काही लहान मुलांसोबत रोहित गावानजीक असलेल्या खदानीजवळ खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी खेळत असतांना त्याचा पाय घसरल्याने तो खदानीच्या पाण्यात पडला. ही घटना घडल्यानंतर सोबत असलेल्या मुलांनी गावात धाव घेत घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

ग्रामस्थांसह पट्टीच्या पोहणाऱ्यांनी काढले बाहेर !
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पट्टीच्या पोहणाऱ्यांनी खदानीतून रोहीतचा मृतदेह बाहेर काढीत त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषित केलं. रोहीत हा पठाण दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. यामुळे पठाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात देखील शोककळा पसरली आहे. एकुलत्या एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने पठाण परिवाराचा आक्रोश काळीज चिरणारा केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ३ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिवाळी मागण्याकरीता आलेल्या वॉचमनकडून महिलेवर चाकूने हल्ला

October 14, 2025

एरंडोलला बंद घर फोडले ; तीन लाखांचे दागिने लंपास !

July 8, 2023

ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी दाखवू : खासदार संभाजी छत्रपती

June 4, 2021

आता घर बसल्या मिळवा तुमचं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ; जाणून घ्या सर्व माहिती !

June 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group