TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 21, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमचे काही काम बिघडू शकते. त्यामुळे प्रमोशन थांबू शकते. तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत काळजी घ्यावी लागेल. आर्थिक कामात फायदा होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. कामे यशस्वी होतील. प्रेम जीवनात जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. काहींना अचानक धनलाभ होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. धंद्यात अरेरावी चालणार नाही. नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचेच मुद्दे घेऊन तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होईल.

वृषभ : आर्थिक कारणामुळे कुटुंबात वाद होतील. खूप मेहनत केल्यानंतर रखडलेले पैसे मिळतील. मनोबल वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी सक्षम असाल. व्यवसायात प्रगतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. सार्वजनिक कामात लोकांना दुखवू नका. मैत्रीत, नात्यात गैरसमज, तणाव जाणवेल. नोकरीधंद्यात बुद्धिचातुर्याने प्रगती होईल.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 05 ते 11 जुलै 2026 !

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

मिथुन : सामाजिक कारणांसाठी वेळ काढावा लागेल, त्यात यश मिळेल. एखाद्याला पैसे दिले असतील परत मिळतील. मनोबल कमी असणार आहे. आज आपले कोणत्याच कामात लक्ष लागणार नाही. आज तुमच्यात नवीन ऊर्जा संचारेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यास तयार असाल. विनाकारण आपला वेळ वाया जाईल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. नोकरीच्या कामात तत्परता दाखवा. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न होईल.

कर्क : मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी प्रवास करावा लागेल. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना उत्कृष्ट संधी मिळेल. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मनोबल वाढणार आहे. भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल. कोणाताही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुमच्या बौद्धिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. अंदाज अचूक ठरतील. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायक घटना घडतील.

सिंह : नोकरीत बढती मिळू शकते. त्यामुळ शत्रू नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. मुलांबद्दल चिंतेत असाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आज कोणीतरी तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करेल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास संभवतो. प्रभाव वाढणार आहे. नोकरीधंद्यात उत्कर्ष होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. अनेक दिग्गजांचा परिचय होईल.

कन्या : वैवाहिक जीवनात काही तणाव निर्माण होईल. ज्यामुळे डोकेदुखी वाढेल. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी योग्य वेळ नाही. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. आज कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ मिळतील. कामाचा ताण कमी होईल. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. जिद्द वाढेल. नोकरीधंद्यात प्रगतीची आशा जाणवेल. कठीण प्रसंगांवर मात करून नव्या आत्मविश्वासाने प्रगती कराल.

तुळ : आर्थिक स्थिती मजबूत होईल. उधार दिलेले पैसे आज मिळतील. दैनंदिन कामात विलंब जाणवणार आहे. मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आज तुम्हाला पैशांशी संबंधित समस्या सोडवाव्या लागतील. ज्यात तुम्हाला यश मिळेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. काहींना एखादी चिंता लागून राहील. नोकरीच्या कामात चूक होईल. धंद्यात नुकसान, आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता ठेवा.

वृश्चिक : आज मेहनत कामाच्या ठिकाणी फळ देईल. ज्याचा फायदा तुम्हाला होईल. आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळणार नाही. मानसिक अस्वस्थता कमी होईल. कामे मार्गी लागतील. नोकरीधंद्यात प्रयत्नांनी मोठे यश मिळवा. नवीन संधी, लाभ, कर्ज मिळेल.

धनु : व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करावा लागू शकतो. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्य जपावे. आज आपली मानसिकता काहीशी नकारात्मक असणार आहे. आज तुम्ही परिस्थितीवर सहज मात कराल. कुटुंबातील सदस्यांना पटवून द्याल. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. मानसिक स्वास्थ्य जपावे. नोकरीधंद्यात बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका.

मकर : जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर अजिबात देऊ नका. प्रियजनांच्या सहवासात आनंदी दिवस व्यथित कराल. आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज तुमच्या नोकरीतील वातावरण तुमच्या इच्छेनुसार असेल. काहींना अचानक धनलाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा परिचय लाभेल. लोकप्रियता वाढेल. तुमचे बौद्धिक अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : तुम्हाला नवीन स्त्रोतांचा फायदा होईल. कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला राहिल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन जीवनात आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनात अपेक्षित सुसंवाद राहील. सांसारिक सुखामध्ये वाढ होईल. सामाजिक संवाद वाढेल. त्यामुळे तुमचा आदर वाढेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. कायद्याच्या कचाटय़ात अडकू नका. दूरदृष्टिकोन ठेवा. जवळच्या व्यक्ती सहाय्य करतील. प्रकृतीची काळजी घ्या.

मीन : नातेवाईक तुमच्यावर नाराज होतील. मित्रांच्या मदतीने मोठा करार निश्चित कराल. ज्यामुळे व्यवसायाला नवीन चालना मिळेल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज तुमचे परिश्रम कठोर असतील. ज्यामुळे यश मिळेल. मनोबल व आत्मविश्वासाने अनेक कामात सुयश मिळवणार आहात. नविन परिचय तपासून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी भाष्य कराल. वरिष्ठांना मदत कराल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 05 ते 11 जुलै 2026 !

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 जुलै 2026 !

July 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 जुलै 2026 !

July 3, 2026
Next Post

जळगावात भरधाव कारच्या धडकेत वराडचा दुचाकीस्वार ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नासाठी मुलगा पाहायला निघाले पण वाटेत घडलं भयंकर ; शिक्षक ठार, पत्नी जखमी !

June 2, 2023

भुसावळ : शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रार्थनेच्या वेळी अचानक विद्यार्थ्याचा मृत्यू !

June 14, 2023

मुंबई हादरली ; अँटॉप हिल आणि लालबागमध्ये हत्येच्या घटना

March 1, 2022

अमळनेरला दोन गटात हाणामारी, दगडफेक ; संचारबंदी लागू !

June 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group