TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात भरधाव कारच्या धडकेत वराडचा दुचाकीस्वार ठार !

vijay waghmare by vijay waghmare
October 21, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात समाधान वना चौधरी (वय ४०, रा. वराड, ता. धरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवार दि. २० रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नेरी गावाजवळ झाला.

धरणगाव तालुक्यातील वराड येथे समाधान चौधरी हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता समाधान चौधरी हे आपला मुलगा दुर्गेश समाधान चौधरी (वय १४) यांच्या सोबत पहूर येथे नातेवाईकांनी भेटण्यासाठी जात होते. वावडदा मार्गे दुचाकीने जात असतांना नेरीगावानजीक समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच २० एफजी ५३६४) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार समाधान चौधरी हे जागीच ठार झाले तर मुलगा दुर्गेश चौधरी हा गंभीर जखमी झाला.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

अपघातात जखमी झालेल्या दुर्गेशला खासगी वाहनातून जळगावातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर मयत समाधान चौधरी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. मयत समाधान यांच्या पश्चात आई, भऊ, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentDhrngoanRod

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमधून महिलेचा सोन्याचा राणी हार लंपास ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 7, 2022

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

August 21, 2021

दिग्विजय सिंहांकडून संघ आणि भाजपचं कौतुक, नर्मदा यात्रेतल्या सहकार्याबद्दल शाहांचे मानले आभार !

October 5, 2021

रस्ते डागडुजीच्या कामात गुणवत्ता राखा !

April 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group