TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

vijay waghmare by vijay waghmare
October 21, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जत (वृत्तसंस्था) तालुक्यातील उमराणी येथील २७ वर्षीय संदीप गणपती बजंत्री या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी मयताचे आजोबा सदाशिव बजंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमराणी येथीलच विशाल उर्फ विश्वनाथ सिद्राया कैकाडी (बजंत्री) ब रविंद्र उर्फ कुमार सिद्राय कैकाडी (बजंत्री) या दोघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी पसार आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास लोकांसमोरच घडली.

हा खून समाजातील लोकांचे समक्ष देवीचे मागील शिल्लक वर्गणीचे पैसे परत मागीतले या कारणावरून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी गावात अनैतिक संबंधाचा राग मनात धरून झाल्याची चर्चा आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एका समाजाच्या देवीच्या यात्रेनंतरचा हिशोब करण्यासाठी समाजातील लोक एकत्रित आले होते. यावेळी सदाशिव मारुती बजंत्री यांनी शिल्लक राहिलेल्या वर्गणीचा जाब विचारला तसेच ती वर्गणी परत देण्याची मागणी केली. यावरून वाद सुरू झाला. यावेळी विश्वनाथ कैकाडी व कुमार सिद्राया कैकाडी हे सदाशिव यांना शिवीगाळ करू लागले.

READ ALSO

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

यावेळी सदाशिव यांचा नातू संदीप याने शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारला. यावरून वाद सुरू झाला व तिघात बाचाबाची सुरू झाली. यावेळी रवींद्र याने दगड घेऊन संदीपच्या डोक्यात दगडाने वर्मी घाव घातला. त्याला उपचाराला घेवून येत असताना अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला. रात्री उशिरा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
Next Post

धरणगाव येथील जिनिंग व्यावसायिकाची ८६ लाखांत फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशिभविष्य, बुधवार ९ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘चॉकलेट डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 9, 2022

नाशिक स्थानकावर शालिमार-हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला आग

November 5, 2022

‘मोदी राजीनामा द्या’ ट्रेंड हटविण्यास आम्ही सांगितले नाही ; सरकारचा खुलासा

April 29, 2021

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद सोडवण्यासाठी आता शरद पवार मध्यस्थी करणार : मंत्री नवाब मलिक

December 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group