TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील जिनिंग व्यावसायिकाची ८६ लाखांत फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
October 21, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथील एका जिनिंग व्यावसायिकाची तब्बल ८६ लाख ९६ हजार ७७८ रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव येथील वल्लभ जिनिंगचे मालक हरीश सुभाष अग्रवाल (वय ४७), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २४ ऑगस्ट २०२२ ते २० मार्च २०२४ च्या दरम्यान ब्रोकर भावेश शहा (रा. कोईम्बतूर (तामीलनाडु), रंजीता इंटरप्रायझेस रायचूरचे मालक भाव्या नायक आणि पायोनियर इंटरप्रायझेस रायचूरचे मालक बबीता संचेती यांनी सर्वांनी संगनमताने आपला विश्वास संपादन केला. त्यानंतर २६ ऑगस्ट २०२२ रोजी पाठवलेले ११० रूई गठाण व दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी पाठवलेले १०० रूई गठाण असा माल घेवुन एकुण ८६ लाख ९६ हजार ७७८ रुपयांची फसवणूक केली. वारंवार पैशांची मागणी करून देखील पैसे न मिळाल्याने श्री. अग्रवाल यांनी धरणगाव पोलिसात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले हे करीत असून सदरचा गुन्हा आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची तजवीज देखील पोलिसांनी ठेवली आहे. दरम्यान, तक्रारदार यांनी माल पाठवले बाबतची बिले, तसेच तक्रारदाराने ज्या गाडीत माल पाठवला त्याचे फोटो, माल पाठवlल्याचे इ-मेलची प्रत, गाडीत माल भरून पाठवलेचे वजन काटा पावत्या इतर कागदपत्र पोलिसांना सादर केली आहेत.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

पन्नास हजाराची लाच स्वीकारताना अधिकाऱ्यासह एकाला रंगेहाथ पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल तालुका गुणवत्ता कक्ष समितीची स्थापना ; विविध विषयांवर चर्चासत्र !

July 18, 2023

… की फक्त नाव बदलत राहणार? : अस्लम शेख

August 6, 2021

धरणगावातून दोन मोटारसायकली चोरीला !

January 12, 2022

चोपडा कृउबाच्या विविध विकास कामाच्या उद्घाटननंतर राजकारण निघाले ढवळून !

November 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group