TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर विवाहितेची प्राणज्योत मालवली !

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर प्रकृती खालावल्याने एका विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नबाबाई समीर पावरा (वय २८ रा. कुंड्यापाणी ता. चोपडा) या विवाहितेचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवार दि. १९ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

विवाहितेची प्रकृती खालावल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केले दाखल !
चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी या आदीवासी पाड्यावर नबाबाई पावरा या विवाहिता आपले पती आणि तीन मुलांसह वास्तव्याला होत्या. नबाबाई ह्या चौथ्यांदा गरोदर होत्या. रविवार दि. १९ मे रोजी सकाळी ९.३० वाजता विवाहिता घरी असतांना त्यांची प्रसुती कळा जाणवायला लागल्या. त्यानंतर त्यांनी काहीवेळात गोंडस मुलीला जन्म दिला. दुपारी १२ वाजता विवाहितेची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी वाहनातून धानोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्या विवाहितेवर प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

READ ALSO

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश !
विवाहितेवर उपचार सुरू असतांना दुपारी दीड वाजता विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी विवाहितेच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. विवाहितेच्या पश्चात पती समीर, तीन मुले अनिकेत, आयुष आणि अंकीत आणि नुकतेच जन्माला आलेले गोंडस मुलगी असा परिवार आहे. या घटनेबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonwoman death

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

धरणगावमध्ये ठाकरे गटाला खिंडार; उपशहर प्रमुख रवींद्र जाधवांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक : अरविंद सोनटक्के

November 26, 2021

…म्हणून मी पाचवर्षीय मुलीचा विहिरीत फेकून खून केला ; आरोपी बापाची धक्कादायक कबुली !

August 21, 2023

मनपाचे कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित !

February 23, 2021

अमेरिकेत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात भारतीय वंशाच्या नागरिकांनी मोर्चे काढले

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group