TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पन्नास हजाराची लाच स्वीकारताना अधिकाऱ्यासह एकाला रंगेहाथ पकडले !

vijay waghmare by vijay waghmare
October 21, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी (वृत्तसंस्था) खते व शेतीविषयक औषधे निर्माण करणाऱ्या कंपनीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना पुणे येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई रविवारी (दि. २०) करण्यात आली. दत्ता नारायण शेटे (वय ४२, तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, नेमणूक विभागीय कषी सहसंचालक कार्यालय पणे)

आणि प्रमोद वाल्मीक सुरवसे (वय ३९, रा. हरीहर महाराज मठाजवळ, पंढरपूर) अशी संशयितांची नावे आहेत. पुणे येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील दत्ता शेटे यांनी जळोली (ता. पंढरपूर) येथील तक्रारदार यांच्या खते व शेती औषधे कंपनीत धाड टाकून तेथील सॅम्पल घेतले होते. यानंतर कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ती रक्कम स्वीकारून गाडीमध्ये ठेवली होती. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता पन्नास हजार रुपयांव्यतिरिक्त इतर रक्कम मिळून आली. एकूण रक्कम ६ लाख १४ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पो.नि. उमाकांत महाडिक, पोलीस हवालदार अतुल घाडगे, पोलीस हवालदार सलिम मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल स्वामीराव जाधव, चालक राहल गायकवाड यांनी पार पाडली

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

जळगावात भीषण अपघात ; भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेच्या दोघं पायांचा चेंदामेंदा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनियार बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाह बंधनात !

January 1, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २ जानेवारी २०२३ !

January 2, 2023

हॉकी महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ; विविध १० ठराव पारित

January 31, 2021

बोदवड शहरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास पकडले !

May 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group