TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर : तीन दुचाकींचा विचित्र अपघातात ; दोन तरुण जागीच ठार, चार जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2023
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) बऱ्हाणपूर मार्गावर तीन दुचाकींमध्ये झालेल्या विचित्र अपघातात पूर्णा येथील दोघे तरुण ठार झाले आहेत. तर चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे पुर्णाड गावात शोककळा पसरली आहे. तर जखमींमध्ये पातोंडी व चांगदेव येथील प्रवाशांचा समावेश आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड येथील दीपक अशोक इंगळे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. त्यांना पाहून पूर्णाड गावाकडे परतत जाताना रोहित मुकेश गाढे आणि प्रदीप छगन वाघ यांची दुचाकी व समोरून येणाऱ्या येणाऱ्या कमलेश सुभाष पाटोळे, लीलाबाई सुभाष पाटोळे, मनीषा सुभाष पाटोळे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. तर त्या पाठोपाठ येणाऱ्या दोन दुचाकी ही या गाड्यांवर आदळल्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात पुर्णाड येथील रोहित मुकेश गाढे (वय १९) व प्रदीप छगन वाघ (वय २८) या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर अशोक गंगाराम सावळे हे गंभीर जखमी झालेले आहेत. तसेच चांगदेव येथील कमलेश पाटोळे, मनीषा पाटोळे व लीलाबाई त्याचप्रमाणे रावेर तालुक्यातील पातोंडी येथील अशोक गंगाराम सावळे हे गंभीर जखमी झालेले आहेत.

READ ALSO

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

अपघाताची माहिती मिळताच आ. चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठले. जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना तत्काळ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी आमदारांनी रवाना केले. तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे यांनी देखील मुक्ताईनगरचे उपजिल्हा रुग्णालय गाठून जखमी रुग्णांची भेट घेतली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक तसेच नागरिकांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. या अपघातात दोघांच्या मृत्यूमुळे पूर्णाड गावावर शोककळा पसरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य,२० सप्टेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उदयजी वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने भारतीय जनता पार्टी तर्फे श्रद्धांजली अर्पण

November 29, 2020

जुन्या वादातून चाकू हल्ला, तीन जण जखमी ; वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

March 4, 2025

तीन हजारांची लाच स्वीकारतांना धानोर्‍यातील वीज कंपनीच्या वरीष्ठ तंत्रज्ञ जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

December 22, 2023

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group