TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तरमहाराष्ट्र विद्यापिठाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर घडली. सोपान सुभाष शिरसाठ (वय-२६) असे मयत तरुणाचे नाव असुन जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तरमहाराष्ट्र विद्यापिठाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर सुसाट वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. सोपान सुभाष शिरसाठ (वय-२६) असे मयत तरुणाचे नाव असुन पेालिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

याबाबत वृत्त असे की, सोपान सुभाष शिरसाठ (वय-२५) रा. कुसुंबा ता. चोपडा ह.मु. देवगाव ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या आईवडीलांसह राहतो. शेतीकाम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. आज बामणोद ता. यावल येथे सोपानच्या चुलत मामाचा साखरपुडा होता. आई जनाबाई ह्या आजारी असल्यामुळे सोपान शिरसाठ हा साखरपुड्याला जाण्यासाठी दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीएम ६६५३)ने सकाळी घरून निघाला. मात्र, सोपान हा साखर पुड्याला न जाता जळगावातील पाळधी येथे मामा वासुदेव नामदेव सोनवणे यांच्या ढाब्यावर आला. त्याठिकाणी मामा भेटले नाही म्हणून सोपान दुचाकीने देवगाव येथे जाण्यासाठी निघाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळून दुपारी ४ वाजेच्या सुमारास जात असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात सोपान जागीच ठार झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

यावल येथे काँग्रेस कमिटीतर्फे इंधन दरवाढ विरोधात 'चुली पेटवा आंदोलन' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचंय – नितेश राणेंनी केली टीका

October 26, 2020

नसीरुद्दीन शहांनी भारतीय मुस्लिमांना सुनावलं, म्हणाले…

September 2, 2021

जळगाव परिमंडल कार्यालयात 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा !

August 15, 2024

शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ देण्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून कृषी आयुक्तांना सूचना !

August 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group