TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल येथे काँग्रेस कमिटीतर्फे इंधन दरवाढ विरोधात ‘चुली पेटवा आंदोलन’ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2021
in यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशाने तसेच जिल्हाध्यक्ष अँड. संदीपभैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार पं.स.कार्यालय समोर यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे इंधन दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी, जि.प. गटनेते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महागाई विरोधात चुलीवर पोळी, भजे, चहा असा इतर स्वयंपाक करून सर्वच महिलांनी निषेध केला. यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी, प्रभाकरअप्पा सोनवणे यांनी मोदी आणि केंद्र सरकारवर आपल्या शैलीत भाषणातून जोरदार हल्ला चढवला. आंदोलन चालू असतांना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या आणि उपस्थित सामान्य जनतेनेही आंदोलनास पाठींबा दर्शवला.

READ ALSO

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

या आंदोलनात इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग बापू पाटील, प.स.गटनेते शेखर पाटील, अ. जा. काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, शहराध्यक्ष कदिर खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, युवानेते वाढोड्याचे तरुण सरपंच संदीपभैय्या सोनवणे, कोरपावलीचे युवा सरपंच विलास अडकमोल, महेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी, नगरसेवक गुलाम रसूल, मनोहर सोनवणे, समीर खान, समीर मोमीन, बशीर तडवी, शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे, नईमभाई शेख, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, सकलेन शेख, अय्युब खान, मंजूर खान, रहेमान खाटीक, विजय बंडू गजरे, विक्की गजरे, अरुण तायडे, शेख आसिफ, अभिषेक इंगळे, निसार भाई, बबलू गजरे, भूषण कोळी, लीलाधर सोनवणे, भैय्या अडकमोल, भीमराव इंधटे, अजय बढे, महिला भगिनी दुर्गाताई सोनवणे, सिंधुताई तायडे, पद्माताई तायडे, रजनीताई तायडे, अरुणाताई तायडे, शरिफाताई तडवी, सकिनाताई तडवी, शाहानुरताई तडवी, रुस्तुलताई तडवी, सरोजताई तडवी, नशिबाताई तडवी सहित असंख्य महिला पुरुष युवक आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

कासोदा येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्ष लागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत !

October 4, 2021

दिव्यांगांच्या हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर!

October 20, 2025

समाजाचं देणं देणारे आरोग्यमंदिर वृध्दिंगत व्हावं : ना.गुलाबराव पाटील !

December 24, 2023

ऑफिसमधील साहित्य परत मागितल्याने महिलेला मारहाण

April 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group