TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम ; एकच मुलगी व मातापित्यांच्या सन्मान सोहळा !

रा.काँ.शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या उपक्रमाला उत्फूर्त राज्यभरातून प्रतिसाद !

vijay waghmare by vijay waghmare
July 1, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुलगा मुलगी एक समान मानून एका मुलीनंतर दुसरे अपत्य होऊ न देता मुलीला वंशाचा दिवा मानून तिलाच मुलासमान वागणूक देणाऱ्या माता पित्यांचा आणि मुलींचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मान करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी महिलांनी घरी जाऊन एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा आणि मुलींचा सत्कार केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या कल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरात प्रतिसाद लाभला यात प्रामुख्याने नागपुर, चंद्रपूर ,धुळे, सांगली ,नाशिक, मुंबई अशा राज्याच्या सर्वच भागात महिला पदाधिकऱ्यांनी एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा सन्मान केला. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादा बद्दल माहिती देताना रोहिणी खडसे म्हणाल्या स्त्रियांचे अस्तित्व चुल मुलापर्यंत मर्यादित असण्याच्या काळात स्त्रियांच्या पंखाला बळ दिले तर त्या गगनभरारी घेऊ शकतात अशी खात्री असल्याने शरद पवार यांनी आरक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांच्या हातात झेंड्याची दोरी दिली, पोलीस व संरक्षण दलात महिलांना सेवेची संधी देऊन घराचा उंबरठा ओलांडण्याची मनाई असलेल्या महिला भगिनींना देशाच्या सीमेपर्यंत नेले महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले, योजना राबविल्या त्याचा फायदा होऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

मुलाला वंशाचा दिवा मानण्याचा आणि मुलाने अग्निडाग दिल्याशिवाय मोक्ष मिळत नाही अशा कर्मठ विचारसरणीच्या काळात शरद पवार यांनी मुलगा मुलगी भेद न करता सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मानंतर दुसरे अपत्य होऊ न देता समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. खा.सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा “श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी” या उक्तीप्रमाणे शरद पवारांची प्रत्येक वेळी खंबीर साथ देत आपल्या कार्यकर्तृत्वाने शरद पवार यांचा विश्वास सार्थ ठरवला.

सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी भगिनींना आपल्या परिसरातील मुलगा मुलगी भेद न करता एकच मुलगी अपत्य असणाऱ्या माता पित्यांचा आणि मुलीचा सन्मान करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद लाभला राज्यभरात महिला पदाधिकाऱ्यांनी एक मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा, मुलींचा सन्मान केला यातून समाजातील इतर परिवारांना प्रेरणा मिळून समाजासमोर मुलगा मुलगी भेदभाव न करता मुलींना सुद्धा समान वागणुक दिली शिक्षण दिले तर त्या सुद्धा आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात आई वडिलांच्या म्हातारपणीची काठी होऊ शकतात, असा संदेश गेल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Rashtrawadi congressSupriya sule

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

जळगाव परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी इब्राहीम अब्दुलकादिर मुलाणी रुजू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा ; तेलाच्या किमती २५-३० रुपयांनी वाढल्या

March 3, 2022

पी.आर.हायस्कूलच्या ढोल आणि लेझिम पथकाने जिंकली धरणगावकरांनी मने

August 31, 2022

‘गाईड’ एकांकिकेने भुसावळकरांना दिली अध्यात्मिक अनुभूती

July 8, 2025

कर्नाटक राज्यातील लूट प्रकरणाचे यावल कनेक्शन, एक जण ताब्यात !

October 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group