TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘गाईड’ एकांकिकेने भुसावळकरांना दिली अध्यात्मिक अनुभूती

जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघात नाट्यरंग, जळगावचे प्रभावी सादरीकरण

vijay waghmare by vijay waghmare
July 8, 2025
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल – रखुमाई यांच्या भेटीची ओढ घेऊन, अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत असतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अध्यात्मिक अनुभूती देणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन शहरांमध्ये करण्यात येत असते. शहरातील नाहाटा महाविद्यालयात झालेल्या ‘गाईड’ या एकांकिकेने अशीच अनुभूती भुसावळकरांना दिली.

शहरातील जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ यांच्यावतीने नाहटा महाविद्यालय येथे नाट्यरंग, जळगाव या संस्थेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या या एकांकिकेने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अमोल संगीता अरुण यांनी केले असून, या नाटकात सुहास दुसाने आणि अथर्व रंधे या कलावंतांनी प्रभावी संवादफेक व सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
एकांकिकेच्या तांत्रिक बाजूत पियुष भुक्तार यांचे पार्श्वसंगीत तर रंगभूषा व वेशभूषा दिशा ठाकूर यांनी केली होती. पंढरपूरची वारकरी परंपरेचे वैशिष्ट्य सांगणाऱ्या या एकांकिकेची रंगमंच व्यवस्था दर्शन गुजराथी, कृष्णा चव्हाण, चंद्रकांत चौधरी आणि उमेश गोरधे यांनी प्रकाशयोजना, ध्वनीयोजना, एकसंध टीमवर्क करत संपूर्ण सादरीकरण सुरळीत पार पाडले. एकांकिका पाहून पंढरपूर वारीला गेल्याचा अनुभव मिळाल्याचे प्रेक्षकांनी सांगितले.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalGuide’ one-act play gives spiritual experience to Bhusavalkar

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

धान व भरडधान्य खरेदीसाठी मुदतवाढ ; शेतकऱ्यांसाठी दिलासा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस पाटील संघटनेतर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील यांचा सत्कार

July 25, 2021

सामाजिक समतेचा विचार म्हणजेच राजर्षी शाहू महाराज : गणेशसिंह सूर्यवंशी !

June 26, 2024

आरटीओ गोलमाल : सीमा तपासणी नाक्यावर बोगस वाहन कराची पावतीबाबत खडसेंनी केली होती तक्रार !

January 1, 2022

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group