TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमरावतीत महिलेने दिला चार कन्यारत्नांना जन्म !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2023
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) तालुक्यातील दूनी येथील एका २४ वर्षीय महिलेने एकाचवेळी चार मुलींना जन्म दिला आहे. चारही बाळ व माता सुखरूप आहेत.

दुनी येथील रहिवासी असलेल्या पपिता बळवंत उईके या महिलेला बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्यादरम्यान धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेबद्दल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना अधिक माहिती नव्हती. रुग्णालयात दाखल झाल्यानतर गर्भात एकापेक्षा जास्त बाळ असू शकतात, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला होता. महिलेने यापूर्वी सोनोग्राफी न केल्याने डॉक्टरदेखील संभ्रमात होते.

READ ALSO

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

प्रथम बाळाची प्रसूती झाल्यानंतर एका पाठोपाठ तीन बालकांची प्रसूती झाली. नॉर्मल प्रसूती झाल्याने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात ही माहिती सर्वत्र पसरली. चारही बाळ मुली असून त्या सुखरूप आहे. या चार बालकांचे वजन १ किलो ३०० पर्यंत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग विशेषतज्ञ डॉ. प्रीती शेंद्रे, परिचारिका तेजस्वी गोरे, नंदा शिरसाट यांच्या चमूने अत्यंत अवघड व गुंतागुंतीची प्रसूती नॉर्मल केल्याने यांचे धारणी शहरांमधून कौतुक होत आहे. बाळांचे वजन कमी असल्याने त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी डॉ. जावरकर व डॉ. अश्विन पवार यांच्या मार्गदर्शनात ठेवण्यात आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

वरिष्ठांच्या नावाने मागितली दोन हजार रुपयांची लाच ; कोतवाल एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या !

September 24, 2020

जिल्हा बँक निवडणूक : अर्ज माघारीची आज शेवटची मुदत, लढतींची स्थिती होणार स्पष्ट

November 8, 2021

अजब ! १७३ वेळा विषारी सापाने घेतला चावा तरीही तो १०० वर्ष जगला !

September 16, 2021

जळगावातील सोन्याच्या दुकानात चोरट्याची चोरी; गुन्हा दाखल

November 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group