TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयुष्याची मोठी स्वप्न बघत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, पण नियतीने केला घात ; टँकरच्या धडकेत तरुण ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2023
in गुन्हे, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) नुकताच भडगाव महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेत उज्वल भवितव्याची स्वप्न बघणाऱ्या तरूणासोबत नियतीने घात केला केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पारोळा- कोळगाव रस्त्यावरील वीज वितरण कार्यालयाजवळ दुचाकीला भरधाव पेट्रोल टँकरने दिल्याने भावेश रामेश्वर पाटील (रा.शिंदी) या २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दि. २२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

भावेश हा त्याच्या दुचाकीने जात असताना त्यास पेट्रोल टँकरने जोरदार धडक दिली. यात भावेश पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. भावेश याने नुकताच भडगाव महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. शिक्षण घेऊन मोठे होण्याची त्याची इच्छा होती. परंतू तोपूर्वीच नियतीने घात केला.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

या प्रकरणी मृताचे काका बापूराव विक्रम पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात पेट्रोल टँकर चालक दत्तू गंगाधर धानगे ( रा. भालूर, ता. नांदगाव) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

धानोऱ्यात आज राष्ट्रवादीचे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

६,६,६,६,६,६.! पोलार्डने युवराजच्या विक्रमाशी केली बरोबरी

March 4, 2021

मोठी बातमी : रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकर वाजवू नये ; पोलिसांचे सक्त आदेश !

April 20, 2022

रोटरी क्लब जळगाव ईलाईट पदग्रहण सोहळा उत्साहात

July 16, 2021

मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची ; दोघांचे मतदेह सापडले, अन्य दोघांचा शोध सुरूच !

August 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group