TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाऊ घेण्याकरीता जाणाऱ्या तरुणावर धारदार चाकूने वार

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुलांना खाऊ घेण्यासाठी जात असलेल्या गजानन विकास बाविस्कर (वय ३०, रा. शिवाजीनगर हुडको) याच्यावर एकाने धारदार चाकूने वार केले, तर दुसऱ्याने दगडाने मारहाण करुन दुखापत केली. ही घटना शिवाजी नगरातील चौकात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात गजानन विकास बाविस्कर हा तरुण वास्तव्यास असून तो एका कंपनीत मजूरी काम करतो. त्याचे यापुर्वी मनिष बिऱ्हाडे याच्यासोबत भांडण झाल्याने त्याने गजाननच्या डोक्यात कुऱ्हाड मारली होती. दि. २३ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गजानन बाविस्कर हा मुलांना खाऊ घेण्याकरीता शिवाजी नगर चौकात रिक्षातून उतरला. यावेळी जून्या भांडणाच्या कारणावरुन मनिष बिऱ्हाडे याने चाकूने त्याच्या हातावर आणि डोक्यावर वार केले. त्यावेळी संगम देवा भोई व क्रिष्णा पांडुरंग सोनवणे यांच्यासह इतर जणांनी त्याच्या छातीवर व पायावर दगडाने मारहाण केली. यावेळी तो रस्त्यावर कोसळला असता, मनिष बिऱ्हाडे याने दगड उचलून त्याच्या पायावर टाकला. यामुळे त्याच्या पायाच्या हाडाचे तुकडे झाले आहे.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

बेशुद्ध अवस्थेत केले रुग्णालयात दाखल
या मारहाणीत गजानन बाविस्कर हा बेशुद्ध पडला होता, त्याला नागरिकांनी तात्काळ तशाच अवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असून त्याने दिलेल्या जबाबावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 27 मे 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या १०२ वर्षाच्या वृद्धाला कोर्टाने सुनावली ‘ही’ कठोर शिक्षा

March 19, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १६ ऑगस्ट २०२४ !

August 16, 2024

पाचोऱ्यात २५ वर्षीय तरुणाचा गळफास !

August 14, 2022

चोरी केल्यानंतर चोरांचं पत्र ; दुकानदाराला सामान परत करत मागितली माफी

December 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group