TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेडिसिन अँपचे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जेनेरिकार्ट मेडिसिन प्रा.लि. ही कंपनी जेनेरिक व्यवसायातील एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने नवीन अँप्लीकेशन लाँच करून जास्तीत जास्त रुग्णांना मेडीसीनची सुविधा घरपोच मिळावी याकरिता १ मे महाराष्ट्र दिनानिमित्ताचे औचित्य साधून सेवेचा शुभारंभ आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी विनोद व्यास जिल्हा प्रमुख मेडिसिन अँप यांना शुभेच्छा दिल्या. ह्या अँपचे फायदे आपल्या जवळचे जेनेरिकार्ट स्टोअर, जेनेरिकार्टच्या औषधामुळे होणारी मासिक बचत जाणून घ्या, दैनंदिन औषधांचा रिमाइंडर सेट करा, जेनेरिकार्ट मेडिसिन मोबाईल हे फायदे आहेत. ह्या प्रसंगी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी नगरसेविका उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, कुमार सिरामे, मंडल अध्यक्ष अजित राणे, जिल्हा प्रसिद्धी मनोज भांडारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

भाजपा जेष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दि. ३ मे रोजी भाजपा कार्यालय वसंतस्मृति बळीराम पेठ येथे स्व. प्रमोद यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा जिल्हा अध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजूमामा) व महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते सुभाष तात्या शौचे यांनी प्रमोदजीच्या कार्याचा उजाळा दिला.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा पदाधिकारी सुशील हासवाणी, प्रकाश पंडित, मंडल अध्यक्ष संजय लुल्ला, गणेश माळी, गणेश वाणी, अनिल जोशी, प्रमोद वाणी, शोभाताई कुलकर्णी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
Next Post

कोविडमध्ये महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s horoscope : आजचे राशिभविष्य 23 मे 2025 !

May 23, 2025

‘ब्रेक दि चेन’ साठी लागू केलेले निर्बंध एक जून २०२१ पर्यंत अंमलात राहणार

May 13, 2021

भुसावळ गांजा प्रकरण : दुसर्‍या संशयीताला पोलिसांकडून अटक !

December 7, 2022

UkraineDate Review in 2019

August 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group