TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट प्रमाणपत्राद्वारे शिवछत्रपती पुरस्कार मिळवल्याचा ठपका ; नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2022
in कोर्ट, क्रीडा, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती हा पुरस्कार मिळवण्यासाठी ला.ना. हायस्कूलमधील क्रीडा शिक्षक प्रदीप प्रभाकर तळवेलकर यांनी क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहिल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज करणारे फारुक शेख यांनी न्यायलयातील ४ वर्षाच्या लढ्याला प्राथमिक यश मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

या पुरस्कारासाठी अर्ज करणारे फारुख शेख यांनी या प्रकरणी सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर ११ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने हे आदेश दिले. बुधवारी त्याची प्रत उपलब्ध झाली आहे. सन २०१६-१७ चा क्रीडा शिक्षकांसाठी असलेला शिवछत्रपती पुरस्कार डाॅ. प्रदीप तळवेलकर यांना मिळाला आहे. त्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावाबरोबर त्यांनी एकूण १६ प्रमाणपत्र जोडले होते. प्रदीप तळवेलकर यांच्यावतीने विधिज्ञ सत्यजीत पाटील यांनी फारुख शेख यांचे म्हणणे नाकारत क्रीडा शिक्षक म्हणून बाहेर स्पर्धांसाठी गेले तरी शाळा त्यांना कामावर हजर दाखवते. याचा अर्थ ते शाळेत हजर असतात असे नाही, असा दावा केला. मात्र, न्यायालयाने तो अमान्य केला. शेख यांनी दिलेल्या ४८ नोंदीपैकी काही नोंदीत तळवेलकर हे शाळेत अनुपस्थित पण कामावर हजर अशा नोंदी आहेत. तळवेलकर यांच्यासह प्रशांत प्रभाकर जगताप, डी. पी. खिंवसरा, अशोक दुधारे, उदय डोंगरे, ए. एम. पाटील, एल. आर. मौर्य, आसिफखान अजमलखान, देवदत्त पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

दुध संघ अपहार प्रकरण : जळगाव पोलिसांना अकोल्यातून मिळाले अत्यंत महत्वपूर्ण रेकॉर्ड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,६६७ कोरोनाबाधित, ४७८ रुग्णांचा मृत्यू

August 14, 2021

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

September 20, 2021

केळी कापूस उत्पादकांचा 17 सप्टेंबरला जळगाव शहरात जन आक्रोश मोर्चा:

September 16, 2025

भयंकर ! जन्मदात्या बापानं दिव्यांग मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

February 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group