TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लंपी संसर्गाच्या विरोधात दूध संघाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ !

प्रशासकांच्या बैठकीत कार्यवाहीचे निर्देश ; जिल्हाभरात गुरांचे करणार लसीकरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2022
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मानवातील कोविड प्रमाणेच गुरांसाठी आत्यंतीक संसर्गजन्स असणार्‍या लंपी डिसीजच्या प्रतिकारासाठी जिल्हा दूध संघाने कृती आराखडा आखला असून आज मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत जिल्हाव्यापी गुरांच्या लसीकरणाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

या संदर्भातील अधिक असे की, जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गुरांवर लंपी डिजीजचा प्रादूर्भाव झाला आहे. यात रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यामुळे तेथील सहा गावांमध्ये गुरांसाठी लॉकडाऊनसदृश्य नियमावली जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांची ही समस्या लक्षात घेऊन दूध संघाचे मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीला प्रशासक अरविंद देशमुख, अमोल शिंदे, अजय भोळे, एम.डी. श्री.मोरखेडे, श्री लिमये यांची उपस्थिती होती.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी लंपीमुळे उदभवलेल्या स्थितीचा आढावा घेऊन यावर उपाययोजना म्हणून फक्त संसर्ग झालेल्या क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण जिल्हाभरातील गुरांचे लसीकरण करण्यात यावे असे निर्देश दिले. यासाठी जिल्हा दूध संघाने पुढाकार घेऊन दुग्ध उत्पादकांना दिलासा दिला आहे. दरम्यान, या संदर्भात मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, दूध संघ हा दुग्ध उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत असून त्यांच्यावर येणारी प्रत्येक अडचण ही आमची अडचण समजून दूध संघ यापुढे कार्यरत राहणार आहे. दुग्ध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही कटीबध्द असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

निधीचे योग्य नियोजन करून कामे करा : माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मास्कधारी लुटारूंनी एकाला मारहाण रोकड लुटली ; रावेर पोलीस दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा !

June 10, 2023

भुसावळ तालुक्यात घरफोडी ; सोन्या चांदीचे दागिने लंपास

March 31, 2022

गुलाबराव पाटलांविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करा ; ठाकरे गटाचा पोलिस ठाण्यात ठिय्या !

November 6, 2022

‘मनपा’च्या स्व.अटल बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group