TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र घेणाऱ्या खडसेंवर कारवाई करावी ; गजानन मालपुरेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडून दिलेले अपंगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्राची चौकशी करून तसेच दिशाभुल करणाऱ्यासाठी पदाचा गैरवापर करून प्रमाणपत्र घेणारे खडसे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेनेचे गजानन पुंडलिक मालपुरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, एकनाथराव गणपतराव खडसे यांनी दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी एन्डरोलमेंट नं. २७०३/०००००/२१०८/०७६०८०२ नुसार अपंगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता त्यानुसार त्यांना दि. ०६ सप्टेंबर २०२१ रोजी अपंगत्वाचा दाखला देण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. तरी, एकनाथराव गणपतराव खडसे हे महाराष्ट्रातील प्रभावी व वजनदार तसेच दंबग तंत्राचा वापर करणे राजकीय वलय असलेले नेते आहेत. त्यामुळेच त्यांना गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण शासकीय खर्चाने कोटयावधी रुपये खर्च करून दिले जात आहे. असे असतांना त्यांनी दि. ०६ सप्टेंबर २०२१ नंतर जळगाव शहरात व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली आहे. त्यामुळे त्यांना दिलेले अपंगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र हे कोठेतरी संशयाच्या भोवऱ्यात आहे.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

याबाबत आपणांस विनंती करण्यात येते की, सक्त वसुली संचालनालय यांनी त्याच्या वेळोवेळी चौकशी कामी बोलविले असतांना, ते टाळाटाळ करीत आहे, जेव्हा की शासनाने त्यांना जे पोलीस संरक्षण दिलेले आहे त्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला तर निश्चितच सत्य उलगडण्यास व न्यायालयीन प्रक्रियेचा वेळोवेळी होत असलेली दिशाभुल व शासकीय पैश्याचा अपव्यय टाळणेसाठी आपल्या स्तरावरुन लवकरात लवकर चौकशी करून खोटे प्रमाणपत्र दिलेले असल्यास प्रमाणपत्र देणारे अधिकारी व तज्ञ डॉक्टर तसेच दिशाभुल करणाऱ्यासाठी पदाचा गैरवापर करून प्रमाणपत्र घेणारे एकनाथराव गणपतराव खडसे यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

जरंडेश्वर कारखान्याचे मालक कोण ? अजित पवारांनी उत्तर द्यावे : किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वार जखमी

May 28, 2025

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२ !

February 11, 2022

जिल्ह्यात आज आढळले २५ कोरोनाबाधित, ३० झाले बरे !

January 30, 2021

धरणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group