TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालविणाऱ्यांवर होणार मकोकातंर्गत कारवाई

आरोग्य विभागाने तयार केला प्रस्ताव; कडक धोरणाची होणार अंमलबजावणी

vijay waghmare by vijay waghmare
May 27, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – स्त्रीभ्रूणहत्या आणि अवैध गर्भपाताच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात आहे. राज्यात गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालवणाऱ्या किंवा वारंवार अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध आणि रुग्णालयांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हे नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने यासाठी प्रस्ताव तयार केला असून, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कडक धोरण अवलंबविले जाणार आहेत.

राज्यात आजही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान करुन स्त्रीभ्रूण हत्या केली जात असल्याचे प्रकार उघड होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यावर आळा घालण्याकरीता राज्य शासनाकडून कठोर नियम तयार केले जात आहे. दरम्यान, स्त्रीभ्रूणहत्या आणि अवैध गर्भपाता रोखण्याकरीता राज्य शासनाने कठोर पाऊले उचलली आहे. दरम्यान, ज्या रुग्णालयांमध्ये अशा पद्धतीन कार्य केले जात असतील तरनवीन कायद्यानुसार गर्भलिंग चाचणी करणारे सोनोग्राफी सेंटर्स, नर्सिंग होम्स आणि डॉक्टर्स यांच्यावर आता अधिककडक नजर ठेवली जाणार आहे.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

माहिती देणाऱ्यास एक लाखाच बक्षीस

अवैध गर्भपात किंवा गर्भलिंग निदानात सहभागी असलेल्या रुग्णालयांचे परवाने तत्काळ रद्द केले जातील. परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाईदेखील केली जाणार आहे. तक्रारकर्ता किंवा माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार असून राज्यात सर्वत्र ही याची अंमलबजावणी होणार आहे.

सध्याच्या कायद्यात काय तरतूद ?

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यात गर्भलिंग चाचणी करणे, त्याचा खुलासा करणे किंवा अवैध गर्भपात करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी ३ वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १० हजार रुपयांपर्यंत दंड,

पुनरावृत्ती गुन्ह्याकरीता ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंड, डॉक्टरांच्या नोंदणीवर ५ वर्षांसाठी बंदी, मात्र, सरकार आता शिक्षेची मुदत ७ ते १० वर्षापर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे.

याठिकाणी नोंदविता येणार तक्रार

टोल फ्री नंबर १८००-२३३-४४७५ किंवा १०४ वर संपर्क साधता येणार आहे. तसेच संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदविता येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलिस ठाण्यातदेखील लेखी तक्रार करता येईल. यात पूर्णपणे गोपनीयता राखली जाणार असून तक्रारदाराला संरक्षण मिळणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAction under MCOCA against those running sex determination rackets

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 28 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : दैनंदिन राशिभविष्य, मंगळवार ५ जुलै २०२२ !

July 5, 2022

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य तालुकास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा !

October 21, 2021

सावदा शहरात पुन्हा चोरी ः दिवसाढवळ्या 20 हजारांची रोकड लांबवली

December 3, 2024

सोनसाखळी चोरट्यांवर करडी नजर ; चोपड्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त !

July 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group