TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई !

नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ईश्वर कॉलनीतील ललित उमाकांत दीक्षित (वय २४) यास ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ईश्वर कॉलनीतील ललित दीक्षित याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे ०८ गुन्हे होते. तसेच याआधी त्याच्यावर चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तरीही त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव एलसीबीकडे पाठविला होता.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

एलसीबीने याबाबत कामकाज करत जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ललित दीक्षित याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली.

एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि. दत्तात्रय पोटे, सफौ/अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी अशांनी ललित दीक्षितला १२ डिसेंबर रोजी ताब्यात घेवून मध्यवर्ती कारागृह, नागपूर जि. नागपूर येथे दाखल केले आहे.

एमआयडीसी पो. स्टे. कडील एमपीडीए प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ललित दीक्षित याच्याविरुद्धचा एमपीडीएचा प्रस्त्बा तयार करण्यात आला होता.
तर सादर एमपीडीए प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्यासह त्यांच्या अधिनस्त सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोका ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक, विक्रींवर सक्त कारवाईच्या ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या तहसीलदारांना सूचना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कौटुंबिक वादातून विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

April 16, 2021

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आजपासून रंगणार !

August 22, 2024

जळगाव : भंगाळे गोल्डच्या कारागिराने १४ लाखांची केली फसवणूक ; शनिपेठ पोलिसात गुन्हा

June 6, 2022

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख !

October 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group