TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरळीतील पबवर कारवाई होणार : आदित्य ठाकरे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे नेते संतोष धुरी यांनी वरळीतळ्या एका पबमधला एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच रात्री उशिरापर्यंत पब आणि हॉटेल चालत आहेत. नियमांचं उल्लंघन केलं केलं जातंय. त्यामुळे वरळी महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? असा सवाल धुरी यांनी उपस्थित केला होता. यानंतर पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतल्या पबवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली गेल्याचं समोर आलं होतं. वरळीतील नाईट क्लबमध्ये तुफान गर्दीमध्ये कोरोनाचे सर्व नियम धुडकावत जोरदार पार्टीच आयोजन केले होते. वरळीतील कमला मिलमधील सर्व पब मध्ये गर्दी झाली होती. तेथील ट्विस्ट या पबमध्ये तुफान गर्दी झाल्याची बातमी होती. आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मतदार संघात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेल्यानं विरोधकांकडून टीकास्त्र सोडलं गेले होते. त्यानंतर वरळीतील पब आणि बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असल्यानं त्याची माहिती घेऊन कारवाई करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. वरळीत घडलेल्या प्रकाराची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

वरळी इथल्या कमला मिल कंपाउंड मध्ये YOUNION पबमध्ये गर्दीचा एक व्हिडीओ मनसे च्या संतोष धुरी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातच अशा प्रकारे रात्री उशीरापर्यंत पब, हॅाटेल चालतात जिथं गर्दी होते आणि कोविड नियंमांच पालन केलं जात नाही, असा आरोप देखील संतोष धुरींनी केला आहे. याच व्हीडिओवरुन भाजपनं पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलंय. वरळीत कोरोना काळात नाईट लाईफसाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू होत नाही का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थित केला होता.

अस्लम शेख यांचे कारवाईचे निर्देश

पब असुद्या किंवा रेस्टॉरंट किंवा लोक असतील ज्यांनी मास्क नाही तर कारवाई करण्यात आली आहे. काही पबच्या व्हिडीओ मिळाल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळ पडलीच तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असंही अस्लम शेख म्हणाले. प्राथमिक कारवाई झाली आणि ते रेस्टॉरंट किंवा पब ऐकत नसतील तर सील करून परवाना रद्द केला जाईल, असंही ते म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

श्री महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीतर्फे कर्मचारी सागर बडगुजर यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, गेल्या २४ तासांत आढळले ६२,४८० कोरोनाबाधित

June 18, 2021

देशात पहिल्यांदाच आर्थिक मंदी – राहुल गांधींनी सोडले टिकास्त्र

November 12, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 27 एप्रिल ते 3 मे 2025 !

April 27, 2025

मोठी बातमी : जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ !

May 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group