TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनेता सलमान खानला सर्पदंश ; पनवेलच्या फार्महाउवर घडली घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पनवेलच्या फार्महाउसवर सर्पदंश झाला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी (Birthday celebration) तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सलमानला चावलेला साप हा बिनविषारी असल्याने अनर्थ टळला आहे. सलमान खानला सर्पदंश झाल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social media) काळजी व्यक्त करू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला होता. याच फार्महाऊसवर सलमानला सर्पदंश झाला आहे. काल रात्री २ ते ३ च्यावेळी ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर त्याच्यावर कामोठेजवळील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारानंतर सलमान हा घरी परतला आहे. हा साप विषारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सलमानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो पुन्हा त्या फार्महाऊसवर परतला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दरम्यान सलमानचे हे फॉर्महाऊस पनवेलमधील ग्रामीण भागात आहे. माथेरानच्या डोंगर रांगामधील नेरे या ठिकाणी त्याचे फॉर्महाऊस आहे. सलमान हा अनेकदा त्या ठिकाणी जातो. तो त्या ठिकाणी शेती करताना, ट्रॅक्टर चालवतानाचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले होते. सलमानचा उद्या वाढदिवस आहे. त्यातच ख्रिसमसची सुट्टी हे निमित्त साधून त्या फॉर्महाऊसवर राहण्यासाठी गेला होता. यावेळी रात्री तो जंगलात फिरत असताना त्याच्या पायाला साप चावल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत प्रचंड गुप्तता पाळली जात आहे. यानंतर रात्री ३ वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हा साप बिनविषारी असल्याचे सलमानच्या जीवावर बेतलेले नाही. तो सध्या त्याच्या फॉर्महाऊसवर विश्रांती घेत असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

मोदींची मोठी घोषणा ; १५ ते १८ वयोगटातील मुलांना ३ जानेवारीपासून दिली जाणार कोरोना लस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले ; तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल !

February 2, 2023

धक्कादायक : किरकोळ वादातून मुलाने केला बापाचा खून !

September 28, 2020

बोदवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. माधव वराडे सेवानिवृत्त ; संस्थेकडून भावपूर्ण निरोप !

May 1, 2023

भुसावळ हादरलं : विनयभंगानंतर अल्पवयीन तरुणीने घेतला गळफास ; एकाविरुद्ध गुन्हा !

February 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group