TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

अभिनेते सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद; अर्चना राणे यांचा पुढाकार

vijay waghmare by vijay waghmare
January 10, 2026
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी शाळांची सद्यस्थिती मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाचा विशेष खेळ आज जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांनी स्वत: थिएटरमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करण्यासाठी अर्चना राणे यांच्या विशेष सहकार्यामुळे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुरड्यांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची संधी मिळाली व त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण ठरला तो म्हणजे चित्रपटातील कलाकारांची भेट. प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी प्रत्यक्ष थिएटरमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “मराठी भाषा जगवा, मराठी शाळा टिकवा” असा मोलाचा संदेश यावेळी कलाकारांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष समोर पाहून विद्यार्थी भारावून गेले होते.

READ ALSO

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

खाऊ आणि शीतपेयांची मेजवानी

अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच वातानुकूलित थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. यावेळी मुलांसाठी अल्पोपहार आणि शीतपेयांचीही सोय करण्यात आली होती. चित्रपटाचा आनंद घेतानाच खाऊ मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.

मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार

“मराठी भाषा तर आता अभिजात झाली, पण मराठी शाळा कधी अभिजात होणार?” हा ज्वलंत प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करणाऱ्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने अर्चना राणे यांचे मनापासून आभार मानण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
जळगाव

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

February 28, 2026
Next Post

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 11 ते 17 जानेवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले !

September 14, 2020

यावल तालुका खुनाने हादरला : मुलाने केली वडिलांची हत्या ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

January 15, 2024

बोदवड : सरपंचावर पदाचा गैरवापर केल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; जाणून घ्या…नेमकं काय आहे प्रकरण !

April 18, 2023

जावयाला तरी त्रास द्यायला नको होता : खडसे

August 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group