TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विज्ञान दिनानिमित्त थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन – गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांचा संयुक्त उपक्रम

vijay waghmare by vijay waghmare
April 12, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी – राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगांव राँयल यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोली येथील बारी समाज विद्यालयात थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 144 विद्यार्थ्यांची थॅलेसेमिया आजारासाठी तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमास रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. श्री. ज्ञानेश्वर शेवाळे, एजी रोटे. अपर्णा भट, प्रेसिडेंट रोटे. श्री. जितू भोजवानी, प्रकल्पदाते रोटे. विपलव अडवाणी, रोटे. डॉ. वर्षा रंगलानी, तोलानी थलेसेमीया फाऊंडेशन चे चेअरमन श्री. नरेश तोलानी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र आंबटकर, श्री. दीपक कुलकर्णी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना थॅलेसेमिया या आनुवंशिक रक्तविकाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आजाराची ओळख, लक्षणे, आवश्यक तपासण्या, उपचार पद्धती तसेच विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली. विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना लवकर निदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. भविष्यात गंभीर परिणाम टाळण्यासाठी वेळेवर तपासणी आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी श्री. प्रशांत सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विक्रम अस्वार यांनी व्यक्त केले. प्रसंगी सेक्रेटरी रोटे. गणेश वर्मा, सेक्रेटरी रोटे. स्नेहा गायचंदानी, रोटे. पिंकी मंधान, तनिष अडवाणी, अमोल देशमुख, प्रशांत नारखेडे व विनोद संतानी यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळा प्रशासन, शिक्षकवर्ग आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांचे आभार मानले. विज्ञान दिनानिमित्त आयोजित या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत सजगता वाढली असून समाजात थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 1 ते 7 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी

July 5, 2025

पुस्तकाच्या निमित्ताने राज्यपालांच्या खडसेंना शुभेच्छा !

November 25, 2020

अखिल भारतीय जिवा सेनेतर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी !

September 5, 2021

अजित पवार गटाच्या जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी नाटेश्वर पवार यांची नियुक्ती !

April 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group