TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनेत्री कंगना रनौतला दिंडोशी न्यायालयाचा मोठा झटका; घरावरही चालणार हतोडा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौतला दिंडोशी न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. कंगनाने खार इथल्या घरात केलेल्या वाढीव बांधकामाला न्यायालयाने नधिकृत असल्याचं सांगितलं आहे. या आदेशाला आव्हान देण्यासाठी न्यायालयाने कंगनाला ६ आठवड्याची वेळ दिली आहे. त्यांनतर पालिका कंनानाने केलेलेल्या अनधिकृत बांधकामाची तोडफोड करु शकते.

दिंडोशी कोर्टाने अवैध बांधकामावर शिक्कामोर्तब करून याचिकाकर्त्या कंगना रणौतला ६ आठवड्यांची मुदत दिली आहे. महापालिकेनंतर आता कोर्टानेही अवैध बांधकामावर शिक्कामोर्तब केल्याने कंगनाच्या अडचणीत वाढ झाली असून बॉलिवूड ‘क्वीन’साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कंगनाचा खार पश्चिममधील डी. बी. ब्रिझ इमारतीत एक फ्लॅट आहे. या इमारतीतील एकाच माळ्यावरील तीन फ्लॅटला तिने मर्ज करुन मंजूर आराखड्याव्यतिरिक्त जास्तीची जागा अतिक्रमित केली. कंगनाने तिच्या घरात लॉबी, पॅसेज आणि कॉमन जागा एकमेकांत मर्ज केलेले आहेत. या एकत्रिकरणाचा उल्लेख या मंजूर आराखड्यात नाही. याबाबत पालिकेने कंगनाला २०१८ मध्ये नोटीस पाठवली होती. हेच बांधकात अनधिकृत असल्याचं आता न्यायालयानं सांगितलं आहे. मात्र कंगनाने पालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कोर्टाकडून स्थगिती आणली होती. मात्र आता दिंडोशी कोर्टाने हे बांधकाम अवैध असून दीड महिन्यानंतर तुम्ही ते तोडू शकता, असं म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कंगना विरुद्ध राज्य सरकार आणि मुंबई महापालिका हा वाद रंगत आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग तोडल्यानंतर कंगनाने यंत्रणेवर खरमरीत टीका केली होती. तसंच एकेरी शब्दांत उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

ब्रिटनला झटका! कोरोनाचा आणखी एक घातक अवतार, वेगवान संसर्गामुळे खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार १७ नोव्हेंबर २०२२ !

November 17, 2022

रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ ; मुंबई पोलीस दलाची बदनामी केल्याप्रकरणी होणार चौकशी

October 31, 2020

प्रेयसीचा विनयभंग, संतापलेल्या प्रियकराने केली तरुणाची हत्या !

November 6, 2023

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group