TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अदानी पोर्ट्स अ‍ॅण्ड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडच्या नफ्यात १६ टक्क्यांनी वाढ

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अदानी उद्योग समुहातील बंदरे आणि त्यासंदर्भातील व्यापाराचे काम करणारी एपीएसईझेड ही भारतामधील सर्वात मोठी बंदर निर्मिती आणि वाहतूक कंपनी आहे. अदानी पोर्ट्स अ‍ॅण्ड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडने (एपीएसईझेड) मंगळवारी आपल्या नफ्यामध्ये १६.२२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले आहे.

एपीएसईझेडचे कार्याकारी अध्यक्ष असणाऱ्या करन अदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही काळामध्ये आम्ही केलेल्या कामगिरीमुळे अशाप्रकारे एपीएसईझेडला पुन्हा आपला व्यापार रुळावर आणता आला आहे. आमचा उद्योग हा चांगल्या पद्धतीने वाढत असल्याचे हे संकेत आहेत. कंपनीच्या मालकीची संपत्ती, भारतीय बाजारपेठेमध्ये वाढणारा वाटा, आमची यंत्रणा आणि सध्या असणारे नेतृत्व हे अत्यंत महत्त्त्वाचे असल्याचे करन अदानी यांनी म्हटलं आहे. एपीएसईझेडने अनेकदा नवीन शोध आणि कामामध्ये विविधता आणल्याने आम्ही इतरांपेक्षा सरस ठरल्याचंही करन यांनी म्हटलं आहे. याच कारणामुळे कंपनीचा नफा वाढल्याचे सांगण्यात आलं आहे. आमच्या संपूर्ण कामामध्ये ग्रीन हाऊन गॅस एमिशन आणि कमीत कमी गोष्टी वाया जातील याकडे लक्ष देण्याचा कायमच प्रयत्न असतो. या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही २०२५ पर्यंत कार्बन न्यूटल पद्धतीने उद्योग करु असे आमचे लक्ष्य आहे असंही करन यांनी सांगितलं.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

३१ डिसेंबर २०२० संपलेल्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीला एकूण नफा एक हजार ५७६ कोटी ३३ लाख रुपये इतका झाल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये कंपनीला एक हजार ३५६ कोटी ४३ लाख रुपये इतका नफा झाला होता. कंपनीची एकूण कमाई ही तिसऱ्या तिमाहीमध्ये चार हजार २७४ कोटी ७९ लाख रुपये इतकी आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा तीन हजार ८३० कोटी ४३ लाख इतका होता. कंपनीने दिलेल्या खर्चाच्या हिशोबानुसार कंपनीने यंदाच्या तिहामीमध्ये दोन हजार २५८ कोटी ६२ लाख रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये हा आकडा दोन हजार ९१ कोटी ४० लाख रुपये इतका होता.

भारतामधील १२ महत्वाच्या ठिकाणी एपीएसईझेडची केंद्र आहेत. यामध्ये मुंद्रा, दाहीज, कांडला, हजीरा या गुजरातमधील चार, ओदिशामधील धामरा, गोव्यातील मोरमूगाव, आंध्रमधील विशाखापट्टणम आणि कृष्णापट्टणम तसेच चेन्नईमधील कत्तुपाली, एन्नोरे येथे एपीएसईझेडचा व्यापार चालतो. देशातील बंदरांमधून होणाऱ्या व्यापारापैकी २४ टक्के क्षमता ही एपीएसईझेडची आहे. कंपनी आता केरळमधील तसेच म्यानमारमध्ये कंटेनर टर्मिनल उभारण्याचं काम करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

कृषी कायदे हटविण्यासाठी खासगी विधेयकांना पाठिंबा द्यावा : मनीष तिवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसे प्रमुख राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया ; आज रुग्णालयातून डिस्चार्ज

April 11, 2021

खळबळजनक : गुन्हा मागे घेण्याच्या वादातून एकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

September 5, 2022

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, जाणून घ्या… एका क्लिकवर !

March 16, 2024

शरद पवार साहेबांची मला खूप आठवण येतेय : चित्र वाघ

February 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group