TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा परिषद जळगावतर्फे जगतराव दौलतराव पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषद जळगाव जि. प. सेस योजना २०१९-२० अंतर्गत कृषी विभाग जिल्हा परिषद जळगावतर्फे सण २०१९-२० चा आदर्श शेतकरी पुरस्कार अमळनेर तालुक्यातील आर्डी येथील प्रगतिशील शेतकरी जगतराव दौलतराव पाटील यांना देण्यात आला.

गेल्या ४० वर्षा पासून अखंडितपणे शेती व्यवसायात ते कार्यरत असून शेतीत नवनविन प्रयोग करीत यांत्रिकीकरनातून उत्तम शेती व्यवस्थापनाकडे त्यांचा कल असतो. सदर कार्याची दखल घेत त्यांची आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेला पुरस्कार वितरण कार्यक्रम हा आज अमळनेर पं. स. येथे गटविकास अधिकारी सोनवणे व माजी सभापती श्याम अहिरे , रेखा नाटेश्वर पाटील, प्रवीण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल आदी पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत देण्यात आला. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

READ ALSO

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
Next Post

राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन ; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोसरी भूखंड प्रकरण : तपास यंत्रणा सत्तेतील व्यक्तींच्या तालावर नाचताय, न्यायालयाची गंभीर टिप्पणी : एकनाथराव खडसे यांची माहिती ! (व्हिडीओ)

October 23, 2022

TET घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं ; सत्तार यांनी आरोप फेटाळले !

August 8, 2022

वर्षा राऊतांचे ईडीला पत्र, चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती

December 29, 2020

गाझियाबाद सीमेवर एका वृद्ध शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य; आत्महत्येसाठी सरकारला ठरवलं जबाबदार !

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group