TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात इंदिरा भुवनातील अतिरिक्त कोविड सेंटर रुग्णांसाठी झाले खुले

आमदारांनी पाहणी करून मानले दात्यांचे आभार, निडर पणे आतमध्ये जाऊन केली रुग्णांशीही चर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2021
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि गंभीर रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता लोकसभागातून इंदिरा भुवनात ऑक्सिजन बेडची सोय असलेले अतिरिक्त कोविड हेल्थ सेंटर परिपुर्ण झाले असून काल आमदार अनिल पाटील यांनी पाहणी केल्यानंतर हे कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले. यावेळी सदर सेंटर निर्माण करण्यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या मान्यवरांचे जाहीर आभार आमदारांनी व्यक्त केले.

विशेष म्हणजे आमदारांनी कोणतीही भीती मनात न बाळगता अतिशय निडरपणे कोविड सेंटरमध्ये जाऊन रूग्णांची भेट घेत अंतर राखून चर्चा देखील केली. त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटील, संजय पाटील, मार्केटचे प्रशासक एल टी पाटील, समाधान धनगर यासह पत्रकार बांधव व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. ताडे यांनी सदर कोविड सेंटरमध्ये ३० ऑक्सिजन बेड असून २५ बेड विना ऑक्सिजन म्हणजे सामान्य रुग्णांसाठी आहेत, तर ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेड आणि इतर सामान्य बेड आहेत आता ५० च्या वर ऑक्सिजन बेड उपलब्ध झाल्याने गंभीर रुग्णांची मोठी सोय झाली आहे, तसेच विना कोविड रुग्णांची सोय सुजाण मंगलकार्यालयात असून त्याठिकाणीच आता लसीकरण दिले जाणार आहे.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

यावेळी आमदारांनी अजून काय आवश्यक साहित्य याठिकाणी अपेक्षित आहे ते जाणून घेत आमदार निधीतून त्याची पूर्तता करण्यासाठी पत्र देण्याची तयारी दर्शविली. दरम्यान सदर कोविड सेंटरमध्ये प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून बेड उपलब्ध केले असून माजी आ कृषिभूषण पाटील यांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत, रोटरी क्लबने ऑक्सिजन पाईपलाईन व साहित्य तर श्री डिंगबर महाले व मंगळ ग्रह मंदिर संस्थेने भरीव मदत दिली आहे. याव्यतिरिक्त अजून काही मान्यवर मदत देत असल्याने या सर्वांचे आ. अनिल पाटील यांनी जनतेच्यावतीने विशेश आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

अमळनेरच्या भुषण भदाणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणुन नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Breaking News : पालघर – अमळनेर बसला अपघात ; पाच प्रवाशी जखमी !

August 25, 2022

कुरियर बॉयला चहातून गुंगीचे औषध देऊन बसमधून ६४ लाखांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

June 28, 2023

पाल्यांच्या शारिरीक मानसिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक : आयुक्त विद्या गायकवाड

May 24, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १ नोव्हेंबर २०२४ !

November 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group