TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदित्य ठाकरे यांचे आपल्या मतदारसंघात स्वागत, पण ‘डंके की चोट पे’ सांगतो… : आ. किशोर पाटील !

मला मंत्रिपद मिळावं अशी अनेकांची इच्छा, दुसऱ्या यादीत नक्की मिळेल !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2022
in जळगाव, पाचोरा, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  : युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे आपल्या मतदारसंघात आमदार म्हणून स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र आता ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे राज्यभरात दौरे करत आहेत, हेच दौरे जर आधी केले असते तर आज ही वेळ आली नसती. शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि आमदारांचा गट बाहेर पडला नसता,अशा शब्दात गटातील आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या त्या मतदारसंघात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. जिल्ह्यात पहिली सभा बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात म्हणजेच पाचोरा या ठिकाणी होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. यावर बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, या ठिकाणी कुणी किती शक्तिप्रदर्शन केलं तरी मतं मात्र मिळू शकत नाहीत. त्यामुळे मी ‘डंके की चोट पे’ तिसऱ्यांदा निवडून येईल आणि विजयाची हॅटट्रिक करेन, असा दावा आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे समर्थकांना दिला आहे. तसेच मला मंत्रिपद मिळावं अशी अनेकांची इच्छा आहे. तशी मलाही आशा आहे. दुसऱ्या यादीत नक्की मंत्रिपद मिळेल, असं मला वाटतं आणि नाही मिळालं तरी मी मुख्यमंत्री आहे, असं मला वाटतं, असे आमदार किशोर पाटील म्हणाले.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

नाराज आमदारांच्या पुन्हा गुप्त बैठका ; शिंदे-फडणवीसांनी गुप्तचर यंत्रणा लावली कामाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळ्यांना समान न्याय देतील

July 3, 2022

एकनाथ शिंदेंचे बंड, संविधान काय सांगते?

June 24, 2022

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ ; ED कडून मुंबईत 2 ठिकाणी धाडी !

August 17, 2022

आमोदयात 99 लक्षच्या विकासकामांचा रंगला भूमिपूजन सोहळा !

February 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group