TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवऱ्याचा खून करून बायकोने रचला भलताच बनाव ; शवविच्छेदन अहवालातून फुटले बिंग !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) कौटुंबिक कलहातून पत्नीने पतीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. परंतु, शवविच्छेदन अहवालावरून सहा दिवसांनी तिचे बिंग फुटले. यानंतर पोलिसांनी तिला तात्काळ अटक केली. नीलेश शंकरराव इंगळे (वय ३५ रा. हंतोडा) असे मृतक तर जया नीलेश इंगळे (वय ३२ रा. हंतोडा), असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे.

नीलेश व जया यांच्यात नेहमी कौटुंबिक कारणावरून वाद होता. शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजीही त्यांच्यात याच कारणावरून वाद सुरु झाला. या वादात जयाने पती नीलेशवर हल्ला चढविला. त्यात नीलेशचा मृत्यू झाला. त्यानंतर जयाने पती नीलेश यांनी राहते घरी अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव करून अंजनगाव सुर्जी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला. परंतू मृतक नीलेशच्या शरीरावर रक्ताचे डाग व मारहाणीच्या खूणा दिसून आल्याने पोलिसांना संशय आला.

READ ALSO

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

तर मृतक नीलेशच्या आई-वडिलांनीही मुलाची हत्या करून गळफास लावल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालावरूनही जबर मारहाणीमुळे नीलेशचा मृत्यू झाल्याचे समोर आले. नीलेशच्या गुप्तांगावर जबर हल्ला केल्याने खरचटण्याचे व्रण हेच मृत्यूस कारणीभूत असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणी मृतक नीलेशचे वडील शंकरराव त्र्यंबक इंगळे (७०) रा ग्राम हंतोडा यांची तक्रार व शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी बुधवारी आरोपी जया इंगळेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद धाडसे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

June 9, 2025
गुन्हे

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
गुन्हे

वाहनावर सिमेंट उडविल्याच्या करणावरुन तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण

June 6, 2025
गुन्हे

बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

June 6, 2025
Next Post

जळगावात स्व. किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी स्पर्धेला आजपासून सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इंधन दरवाढ आपल्या भल्यासाठीच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

October 28, 2021

ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील अ‍ॅक्शन मोडवर ; जळगावातील रस्त्यांसाठी मंत्रालयात बैठक !

January 9, 2023

चाळीसगाव येथे अद्ययावत कृषी भवन बांधकामासाठी ११.६९ कोटी निधी मंजूर !

March 20, 2024

चेहऱ्याला दुपट्टे बांधून हल्लेखोरांनी सिनेस्टाईल दोघांवर चढवला हल्ला ; धारदार शस्त्राने भोसकून तरुणाचा खून !

August 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group