TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात स्व. किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी स्पर्धेला आजपासून सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दुसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी स्पर्धेला आजपासून अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरुवात झाली आहे.

आज सकाळी साडेआठ वाजता मैदानावर अशोक दहाड चंद्रेश दहाड एसटी खैरनार अरविंद देशपांडे अविनाश लाठी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन अशोक दहाड व चंद्रेश दहाड यांच्या हस्ते करण्यात आले तर आजचा पहिला सामना तांदळे अकॅडमी आणि स्वराज रेडियन्स ब्ल्यू या दोन संघादरम्यान खेळण्यात आला त्याची नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री एस टी करणार यांच्या हस्ते करण्यात आले.

READ ALSO

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

तांदळे अकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला त्यांचा संघ १६ व्या षटकार सर्व ६६ धावा वर बाद झाला त्यात हर्षल पाटील याने १२ धावा तर भूषण वाडेकर यांनी १० धावांचे योगदान दिले तर स्वराज रेडिएन्स ब्लू संघातर्फे शेख साद याने ३ शतकात ४ धावात ४ बळी मिळविले व इतर गोलंदाजांनी प्रत्येकी १ बळी मिळविले.

६७ धावांचे सोपे लक्ष्य घेणाऱ्या स्वराज रेडियन्स ब्लू संघाने हे लक्ष केवळ एक गडी गमावून सातव्या षटकात पूर्ण केले त्यात विशाल शिरसाट ३० धावा तर कुणाल पवार याने २१ धावांचे योगदान देऊन आपल्या संघाला नऊ गडी राखून विजय मिळवून दिला. स्वराज्य रेडियन्स ब्ल्यू संघाचा ४ गडी पटकावणारा शेख साद याला टॅलेंट सर्च अकॅडमी प्रायोजित सामनावीराचे पारितोषिक टॅलेंट सर्च अकॅडमी चे पंकज महाजन यांच्या हस्ते देण्यात आले. दुसरा सामना गोल्डन इलेव्हन विरुद्ध नायक क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान खेळला गेला गोल्डन इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ गडी बाद १८४ धावा केले त्यात मोहम्मद नदीम ३३ मंगेश पाटील २९ यशवंत शिंदे २५रोहीत पारधी १७ आणि अतुल झोपे नाबाद २४ धावा केले.

गोलंदाजी लोकनाथ सातपाटे व दीपक चौधरी प्रत्येकी दोन गडी बाद केल्या. प्रतिउत्तरात नायक क्रिकेट क्लब संघ १९ षटकात सर्व गडी बाद ११७ धावा केले त्यात मोइज् खान १९ व दीपक यादव नाबाद १५ धावा केला गोलंदाजीत हेमंत बहेरे चार वीरेन पाटील-तीन मिलिंद शिंदे अतुल झोपे किरण कोळी प्रत्येकी एक गडी बाद केल्या आणि हा सामना गोल्डन इलेव्हन संघाने ५७ धावांनी जिंकला या सामन्यात तीन षटकात १९ धावा देऊन ४ गडी बाद करणारा गोलंदाज हेमंत बहेरे सामनावीर ठरला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
Next Post

उभ्या ट्रकमधून साडेचार लाखांचे गोडे तेलाच्या डब्यांची चोरी ; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेला मारहाण करत विनयभंग : चोपडा पोलिसात चौघांविरोधात गुन्हा !

September 20, 2022

“शासन आपल्या दारी” हा उपक्रम चळवळ म्हणून राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

June 16, 2023

जळगाव जिल्ह्यातील तिघा विद्यार्थ्यांचा रशियात बुडून मृत्यू !

June 7, 2024

पतंजली योगाची बुकींग करुन देण्याच्या नावाखाली ३५ हजारांची फसवणूक ; चोपडा पोलिसात गुन्हा !

March 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group