TheClearNews.Com
Friday, March 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ताबा सुटल्याने भरधाव कार झाडाला धडकली ; तरुण जागीच ठार !

vijay waghmare by vijay waghmare
July 16, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

करमाड (वृत्तसंस्था) भरधाव कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालक तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (दि.१५) रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर- जालना मार्गावर रामजी हॉटेल जवळ घडली. अभिजित मधुकर वाघमारे (२६, रा. बोरगाव तारू, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृताचे नाव आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, सोमवारी (दि.१५) रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अभिजित वाघमारे हे क्रेटा कार (क्र.) ने जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे चालले होते. भरधाव असलेल्या कारचा ताबा सुटल्याने त्यांची कार करमाड शिवारातील रामजी हॉटेलच्या जवळच असलेल्या एका झाडावर जाऊन धडकली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात वाघमारे हे गंभीर जखमी झाले. यावेळी या रस्त्याने मार्गस्थ असलेल्या लोकांनी अपघाताची माहिती करमाड पोलिसांना दिली.

READ ALSO

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

माहिती मिळताच जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेचे चालक बाळू कातकडे यांनी जखमीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी जखमी वाघमारे यांना तपासून मृत घोषित केले. मयत वाघमारे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व भाउजयी असा परिवार आहे. अपघाताची नोंद करमाड पोलिसांनी केली आहे. अधिक तपास जमादार शिवाजी मदेवाड, विजयसिंह जारवाल करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
गुन्हे

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
Next Post

जळगाव जि.प सीईओंच्या नावाने व्हॉट्सअॅप बनावट प्रोफाईल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कसोदा येथे ४ सिलिंडरसह रिफिलिंगचे साहित्य जप्त !

November 7, 2024

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026

जळगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर जागा भरणार ; 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !

July 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group