TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जि.प सीईओंच्या नावाने व्हॉट्सअॅप बनावट प्रोफाईल !

vijay waghmare by vijay waghmare
July 16, 2024
in गुन्हे, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांचे नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईल क्रमांकारावरून व्हॉट्सअॅपद्वारे बनावट प्रोफाईल तयार करुन जिल्हा परिषदेशी सबंधित अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेज करत असलेचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे मेसेज करुन कोणाचीही दिशाभूल करण्याचा प्रकार झाल्यास तात्काळ संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल करावी व अशा मेसेजची दखल घेऊ नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांचे नावाचा व छायाचित्राचा वापर करून अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने बनावट प्रोफाईल तयार केले असून त्या क्रमांकावरून जिल्हा परिषदेशी सलग्नीत काही अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेजेस प्राप्त झाले आहेत. संबंधित व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित असल्याचे दाखवत आहे. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन सबंधिताच्या कोणत्याही मेसेज ला बळी न पडता असा प्रकार निदर्शनास येताच त्या अज्ञात मोबाईल धारकास कोणताही प्रतिसाद न देता तक्रार करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

घरफोडी करणाऱ्या संशयीताला अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाढदिवसाची मित्रांना दिली पार्टी, नंतर हॉटेल मालकाशी बिलावरून झाला वाद ; मध्यरात्री बर्थडे बॉयसोबत घडलं भयंकर !

May 7, 2023

ऊस तोडणीच्या वेळी हार्वेस्टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू !

November 18, 2023

मनियार बिरादरीने पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांचा केला गौरव

January 12, 2021

‘लुटेरी दुल्हन’ : चहा विकणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला अन् घडलं असं की ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group