TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साखरपुडा झाल्यानंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चांगलाच धुतला

The Clear News Desk by The Clear News Desk
April 25, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) सोशल मीडियावर सध्या एका तरुणाला मारहाण करणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलीला चार वेळा बघण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर साखर पुडाही झाला. मात्र नवरदेवाने नवरीच्या डोळ्यात दोष असल्याचं कारण देत लग्न न करण्याची भाषा वापरू लागला. यानंतर मुलीच्या कुटुंबाला मनस्ताप दिल्यावर पाचव्यांदा मुलीत दोष दाखवणाऱ्या नवऱ्या मुलाला कपडे घेण्याच्या बहाण्याने बोलावून वधूपक्षाने बंद खोलीत चांगलंच धुतलं.

संतापलेल्या वधूपक्षाने नवरदेवाला बंद खोलीत चांगलाच चोप दिला. खापरखेडाच्या नवऱ्या मुलासह त्यांच्या नातेवाईकांचाही ‘पाहुणचार’ घेण्यात आला. ही घटना आकोल्याची असून गेल्या दोन दिवसांपासून घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. चार वेळा मुलगी बघायचा कार्यक्रम झाला आणि साखरपुडा आणि शिदोरी झाली, तेव्हा काय या लोकांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्या होत्या काय? असा प्रश्न विचारण्यात आला. हुंड्यासाठी हे सगळं केलं असावं असा संशय अनेकांना आला म्हणून मुलीकडच्यांनी त्याला अद्दल घडवायचं ठरवलं.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

या कार्यक्रमात एका व्यक्तीनं हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. मध्यस्थामार्फत पुन्हा पाहणी आणि कपडे घेण्यासाठी मुलाला बोलावून घेण्यात आले. बंद खोलीत त्याची धुलाई करुन चांगलाच पाहुणचार करण्यात आला. मात्र व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

ओझर शिवारात गावठी दारूची भट्टी उध्वस्त ; चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘तृणमूल’ला मोठा हादरा, ममतांचे विश्वासू सुवेंदू अधिकारी यांचा शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये

December 19, 2020

Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या किमतीत किंचित घसरण; जाणून घ्या आजचा भाव ! 

March 16, 2022

अमळनेरात विश्वातील भूमी मातेच्या एकमेव मूर्तीची स्थापना

January 16, 2021

जळगावमध्ये आर आर विद्यालयात शाळेच्या मैदानावर खेळताना अचानक नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू !

July 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group