TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषिदूतांनी पातोंडी येथील शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2021
in क्रीडा, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूत अभिनय प्रमोद पाटील यांनी कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे पातोंडी ता.मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.

 

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

यावेळी कृषिदूतांनी कीटकनाशके व बुरशीनाशके फवारणी कशी करावी ?, फवारणीचे द्रावण कसे तयार करावे ?, फवारणी करताना तोंडाला मास्क, डोक्याला टोपी, हात मोजे, डोळ्याला गॉगल वापरावे व मित्र किडींबद्दल माहिती व मित्र कीड कशी ओळखावी याचे फोटोद्वारे मार्गदर्शन त्यांनी शेतकऱ्यांना समजवून सांगितले. तसेच निंबोळी अर्क बनवण्याची कृती, निंबोळी अर्क कसा तयार करावा या संबंधी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी व प्रतिष्टीत नागरिकांनी त्यांच कौतुक केले. यासाठी त्याला डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्रा. शैलेश तायडे, उपप्राचार्य.पी.एस. देवरे, कार्यक्रम समनव्यक प्रा.ए. डी. फाफळे, प्रा.व्ही.बी. दळवी (कृषी किटकशास्त्र), कार्यक्रम अधिकारी व्ही.एस. राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
क्रीडा

जळगाव बंगाली क्रिकेट टूर्नामेंट ‘चॅलेंज ट्रॉफी’ पर्व ५ : २९, ३० नोव्हेंबरला भव्य आयोजन

November 29, 2025
क्रीडा

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या ८ खेळाडूंची ८ व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धेसाठी निवड

November 9, 2025
Next Post

खळबळजनक : पुण्यात गॅंगवॉर, भरदिवसा एकमेकांवर गोळीबार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेअर खरेदीच्या नावाने अमळनेरच्या तरुणाला सात लाखात गंडविले !

October 17, 2024

पाच हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहात अटक !

August 1, 2023

अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती भयावह ! जीव वाचवण्यासाठी विमानाला लटकलेल्या तिघांचा पडून मृत्यू

August 16, 2021

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रात साजरा होणारा गुरु पौर्णिमा उत्सव !

July 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group