TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रात साजरा होणारा गुरु पौर्णिमा उत्सव !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 2, 2023
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे परमपूज्य गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने उद्या दि. सोमवार रोजी सकाळी भूपाळी आरती नंतर सकाळी ८:३० वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपुजनास सुरुवात होईल. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर षोडशोपचारअभिषेक व पूजा करण्यात येईल, कलियुगाचे चालक मालक व पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत सद्गुरू परमगुरु आणि गुरुतत्त्व तेच आहेत गुरुतत्व संपूर्ण ब्रह्मडाला व्यापुन दशांगुले उरले आहेत.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

केंद्रात कार्यरत असलेल्या १८ विभागाअंतर्गत कार्य सुरू आहेत. त्याची मांडणी स्टॉल त्याचे प्रत्यक्ष मांडणी करण्यात येणार आहे व त्याची संपूर्ण माहिती सेवेकरी देतील. त्यात प्रामुख्याने देव, देव्हारा, गर्भसंस्कार, शिशु संस्कार, बाल संस्कार, युवा प्रबोधन, युवा संस्कार, कृषी शास्त्र, आरोग्य, आयुर्वेद, पर्यावरण, प्रकृती, वास्तुशास्त्र, स्वयंरोजगार, भारतीय संस्कृती, माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच हॉस्पिटलचे जनकल्याण योजनेचे फॉर्म भरण्यात येतील व श्री स्वामी समर्थ सेवा मासिक फॉर्म भरणे इत्यादी विषयांवर सेवेकऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल.

या कार्यक्रमासाठी सुमारे ६००० पेक्षा अधिक भाविक सेवेकरी येण्याच्या अंदाज आहे. या गुरु पौर्णिमा उत्सवासाठी जास्तीत जास्त भाविकांनी श्री गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुपूजनात व विविध उपक्रम व सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव तालुक्यातील संपुर्ण सेवेकरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या ; जळगावात चौघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शहीद भगतसिंग फाउंडेशनतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्ताने अभिवादन !

April 14, 2021

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

January 21, 2021

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

July 26, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १३ एप्रिल २०२३ !

April 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group