TheClearNews.Com
Tuesday, September 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि.प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते चांदसर गावाच्या शेतरस्त्याचे भूमिपूजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 27, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याचे भूमिपूजन आज जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजनासाठी चांदसर येथे आलेले असता चांदसर, कवठळ गावातील १५० शेतकऱ्यांनी चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याची दुरवस्था झालेली आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सर्वत्र काटेकुटे वाढले आहेत, यामुळे रस्ता नसल्यामुळे कोणाच्या बांधावरून बैलगाडी, ढोरे नेल्यास दररोज वाद होतात. शेतकऱ्यांना खते वाहून नेण्यास अडचण होते. पीक तयार झाल्यास शेतातून घरी आणण्यास मोठे हाल होतात. सुमारे २०० ते २५० शेतकऱ्यांना याबाबत त्रास होत आहे, अशा अडचणी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे मांडले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी ८ दिवसात रस्त्याचा प्रश्न स्वखर्चातून मार्गी लावू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. त्यानुसार आज चांदसर गावाच्या शिवपासून ते कवठळ शिवपर्यंत अडीच किलोमीटर शेतरस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी चांदसर गावाचे लोकनियुक्त सरपंच सचिन पवार, नाना कोळी, आधारमामा, जगनशेठ वाणी, वाय,डी.पाटील, पंढरीनाथ साळुंखे, तुकाराम कोळी, मच्छुआबा, पिंटु चौधरी, समाधान कोळी, नाना शिंदे, महेश पवार आबा शिंदे, समाधान शिंदे, शेखर साळुंखे, अरूण चौधरी, भिकन शिंदे, भिमराव मोतीराया, दिलीप पाटील, उत्तम पाटील, गोरखभाऊ कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

अमळनेरात ३५ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! प्रेमविवाह अन् पत्नीचा खून केल्यानंतर पतीने रचला घृणास्पद कट

April 19, 2022

दोघांच्या प्रेमाची गावात चर्चा, कुटुंबीयांचा विरोध ; नंतर समोर आली खळबळजनक घटना !

May 25, 2023

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९७९ कोरोनाबाधित, ६६७ झाले बरे !

March 14, 2021

वडधे गिरणा नदी पात्रातून वाळू लिलावास विरोध ; भडगावात मनसेचा रास्ता रोको !

December 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group