TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या ; जळगावात चौघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 2, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भगवान येशूची प्रार्थना केली नाही तर तुमचे वाईट होईल, तुम्ही ख्रिश्चन धर्मात प्रवेश करा तुमचे सर्व आजार दूर होतील, असे प्रवचनाच्या माध्यमातून सांगत भोळ्या लोकांना ख्रिश्चन धर्मात प्रवेश करण्यास सांगितले. तसेच प्रवचनाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव-भुसावळ महामार्गावरील मंगलम लॉन येथील हॉलमधे जमलेल्या सुमारे ३० ते ४० जणांसमोर प्रवचनाच्या माध्यमातून हा प्रचार सुरु होता. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यानंतर तुमचे सर्व रोग दुर होतील. तसेच आपल्या धर्माबाबत अपप्रचार सुरु असल्याचे बघून किर्तनकार तथा कथाकार योगेश कोळी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. किर्तनकार योगेश कोळी यांना चुलत भावाच्या वाढदिवसानिमीत्त हॉल हवा होता. त्यामुळे ते महामार्गावरील हॉल बघण्यास आले होते. त्यावेळी त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि इतर धर्माचा अपप्रचार सुरु असल्याचे दिसून आले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

केवळ ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यानंतरच तुमचे विकार नाहीसे होतील, असा प्रचार या ठिकाणी सुरु असल्याचे दिसून आले. या प्रकरणी सिना संतोष पाटील (रा. कोल्हे हिल्स जाणता राजा शाळेजवळ जळगाव मुळ रा. केरळ), पवन दिपक सारसर (रा. मण्यारखेडा), राजकुमार हरिशंकर यादव (रा. खेडी मुळ रा. उत्तर प्रदेश), प्रदीप बाजीराव भालेराव (रा. वाघनगर जळगाव) अशा चौघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ३ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, २ झाले बरे !

October 24, 2021

दुध संघाच्या बड्या अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीने रोखली पिस्तुल?

July 30, 2023

पंकज इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !

January 4, 2024

देशात हुकूमशाहीनं टोक गाठलं असून हिटलरलाही मागे टाकलंय : संजय राऊत !

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group